दुःख, निराशा आणि 20 दिवस! विश्वचषक हरल्यानंतर रोहित शर्माची पहिली मुलाखत... भावूक करणारा Video
Rohit Sharma Interview : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींची निराशा झाली. या स्पर्धेनंतर टम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदाच आपली भावना व्यक्त केली आहे.
Dec 13, 2023, 05:56 PM ISTIND vs AUS : फायनलमधील पराभवानंतर कॅप्टन रोहितच्या डोळ्यात पाणी! ड्रेसिंग रुममध्ये जाताना ढसाढसा रडला, पाहा Video
Rohit Sharma Heartbreaking Video : पराभव समोर दिसत असताना प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत चाललं होतं. ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव आली अन् भारतीय खेळाडूंच्या (Rohit Sharma Heartbreaking Video) डोळ्यात पाणी आलं.
Nov 19, 2023, 10:39 PM IST