आरटीआय कार्यकर्ते विलास मेडगीरींवर हल्ला
पिंपरी-चिंचवडमध्ये आरटीआय कार्यकर्ते विलास मेडगीरी यांच्यावर हल्ला करण्यात आला. जखमी झालेल्या मेडगिरींवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 20, 2013, 10:16 PM ISTकसाबच्या दफनविधीसाठी झाला सर्वात कमी खर्च...
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याच्या अटकेपासून ते फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीपर्यंत केंद्र सरकारनं २८.४६ करोड रुपयांचा खर्च केलाय.
Dec 7, 2012, 11:48 AM ISTबाबासाहेबांचा मृत्यूविषयी केंद्र सरकार अनभिज्ञ
भारत सरकारकडे संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मृत्यूच्या बाबतीत काहीही माहिती नाही. थोडं आश्चर्य वाटलं का…? पण, हे खरं आहे. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला केलेल्या उत्तरात खुद्द केंद्र सरकारनंच ही कबुली दिलीय.
Dec 5, 2012, 01:14 PM IST'तो' अपघात टाळता आला असता...
प्रशासनाचा दिरंगई मुळे जुलै महिन्यात मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेचा दुर्दैवी अपघात झाल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. या घटनेत एका व्यक्तीचा मुत्यू झाला तर 8 गंभीर जखमी झाले होते.
Aug 2, 2012, 11:19 AM ISTयवतमाळमधील भूखंड घोटाळा उघड
यवतमाळ जिल्हयातल्या बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनानं 2 कोटी 82 लाख रूपये खर्च करून 56 एकर जमीन घेतली. मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झालाय. एका आरटीआय कार्यकर्त्यानं हा घोटाळा उघडकीस आणलाय.
Apr 24, 2012, 07:36 PM ISTमाहितीच्या अधिकारात सरकारने केले बदल
राज्य सरकारनं आरटीआयच्या नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार माहिती विचारणारा अर्ज फक्त १५० शब्दांचा असावा अशी अट घालण्यात आली आहे. तसंच फक्त एका अर्जात एका विषयाचीच माहिती मिळणार आहे.
Apr 2, 2012, 11:20 PM ISTसोनियांना भीती, IT- रिटर्न जाहीर करण्याची
सार्वजनिक जीवनात पारदर्शकता यावी, यासाठी बडे नेते आणि प्रशासकीय अधिकारी आपली संपत्तीची माहिती जग जाहीर करतात. मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपली संपत्ती जाहीर करण्याची भीती वाटत आहे. सोनियांच्या मते यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असून त्यांच्या सुरक्षेला धोका आहे.
Feb 24, 2012, 03:10 PM ISTभेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच नहीत!
महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि भेसळ विभाग म्हणजेच FDA मध्ये कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच कमी पडत आहेत. FDA मध्ये तब्बल १७२ पदं रिकामी असल्याचं समोर आलं आहे.
Jan 14, 2012, 07:13 PM ISTसतीश शेट्टी हत्त्येचा अजूनही उलगडा नाहीच
पुण्यात तळेगाव दाभाडेमधल्या सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज दोन वर्षं पूर्ण होत आहेत. मात्र दुर्दैवानं या हत्या प्रकरणाचा अजून उलगडा झालेला नाही. सतीश शेट्टी यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
Jan 13, 2012, 11:59 PM IST