rush

पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा

 पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गाव बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.

Mar 10, 2018, 11:50 AM IST

पुणे : पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची गर्दी

पतंगराव कदम यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी म्हणजेच सिंहगड बंगला इथं ठेवण्यात आल आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी पतंगरावांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे.

Mar 10, 2018, 11:29 AM IST

नाताळच्या सुट्ट्यानिमित्ताने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

नाताळच्या सुट्ट्यानिमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत. तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळी मोठी गर्दी झाली आहे. 

Dec 24, 2017, 07:32 PM IST

भरधाव टँकरच्या धडकेत एकाच कुटुंबातील ४ ठार

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये भरधाव टँकरनं चौघांना चिरडल्याची घटना घडली.

Nov 19, 2017, 03:40 PM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या गर्दीत घट

मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या रेल्वेच्या मध्य रेल्वेतल्या प्रवाशांच्या गर्दीत गेल्या काही वर्षांमध्ये घट झाली आहे. 

Apr 27, 2017, 10:26 AM IST

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी

नाताळच्या लागून आलेल्या सुट्टीमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला. 

Dec 25, 2016, 09:35 PM IST

1978 च्या नोटबंदीवेळी झाली होती एवढी गर्दी

पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला.

Nov 13, 2016, 07:38 PM IST

औरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी

औरंगाबादकरांची बँकांसमोर गर्दीच गर्दी 

Nov 10, 2016, 02:53 PM IST

जुन्या नोटा परत करण्यासाठी बँकांमध्ये तूफान गर्दी

जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.

Nov 10, 2016, 11:31 AM IST

टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा

मोदी सरकारनं घेतलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं मोठे परिणाम बघयाला मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रोखीचे व्यवहार होतायत त्या ठिकाणी लोकांची मोठी अडचण झालीय. 

Nov 9, 2016, 11:07 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक सुरु

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दरम्यान, एकरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.

Aug 31, 2016, 12:22 PM IST