VIDEO|'शिवरायांचा भव्य पुतळा राजभवनातील जागेत बसवा'
Saamana MarathI News Papaer Target And Criticize Maharashtra Govt On Shivaji Maharaj Statue Collapsed
Sep 2, 2024, 03:10 PM ISTलाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी?; सामनातून अजितदादांवर निशाणा
Saamana News Paper Target And Criticize DCM Ajit Pawar On Announcing Ladki Bahin Yojna
Jul 1, 2024, 11:50 AM ISTVIDEO | 'रक्षा खडसेंना मंत्रिपद ही फडणवीस, महाजनांना चपराक' राऊतांचा निशाणा
Saamana Sanjay Raut Criticize fadnavis and raksha khadse
Jun 10, 2024, 01:05 PM ISTVIDEO | 'भाजप मिठाला, शब्दाला जागणारा पक्ष नाही'
Saamana Target BJP And Narendra Modi
Jun 6, 2024, 12:10 PM ISTPolitical News | खोटं ठरल्यावर काय प्रायश्चित करणार? राम कदम यांचा संजय राऊतंना सवाल
BJPs Ram Kadam Post On X Question Sanjay Raut Over Saamana
Jun 3, 2024, 10:50 AM ISTसामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं
भाजप आणि ठाकरे गटात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.
Aug 19, 2023, 05:17 PM IST"गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिला", 'सामना'तून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका
Maharashtra Political Crisis: जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे अशी टीका शिवसेनेने (Shivsena) सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) केली आहे. तसंच या सगळ्याचे सूत्रधार दिल्लीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Jul 5, 2023, 08:05 AM IST
Maharashtra Politics: "शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली"
Maharashtra Political Crisis: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी (Ajit Pawar) लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
Jul 3, 2023, 08:03 AM IST
हाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 05:39 PM IST"फडणवीसांना अटकेची भीती कशासाठी?," शिवसेनेची 'सामना'मधून विचारणा, म्हणाले "हे संघ संस्कारांस शोभणारे नाही"
Saamana Editorial on Fadnavis: फडणवीस (Devendra Fadnavis) हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत व हे काही संघ (RSS) संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री होते. 105 अशा नेत्याच्या मनात ‘‘मला अटक केली जाईल’’ अशी भीती का असावी? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
Feb 15, 2023, 10:02 AM IST
Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला
Saamana Editorial : दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरुन सुरू झाले आणि महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही थेट सरकारला इशारा दिला होता.
Nov 3, 2022, 11:06 AM ISTAndheri By Election : भाजपची पोटनिवडणुकीतून माघार, ठाकरे गटाने डिवचलं
अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri By Election 2022) भाजपनं माघार घेतलीय. त्यामुळं अंधेरीतला घमासान राजकीय सामना टळला.
Oct 18, 2022, 09:21 PM IST
VIDEO | 'शिवसेनेच्या मशालीच्या पहिला चटका दुष्मनांना बसला'; सामनातून भाजपवर टीका
Saamana Marathi News Paper Criticize Shinde Fadnavis Govt
Oct 18, 2022, 12:10 PM ISTमहाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा; 'सामना' अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर कडाडून टीका
Saamana Editorial on Shiv Sena Symbol and Shiv Sena Name freeze : महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा, त्यावर त्यांची नातवंडेही थुंकतील असा हल्लाबोल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर करण्यात आला आहे.
Oct 11, 2022, 09:07 AM IST'एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार...' धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने सामनातून सडकून टीका
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision) 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधान आलं आहे. या प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.
Oct 10, 2022, 10:04 AM IST