जिप्सीभोवती वाघाचा पिंगा, पर्यटकांनी रोखून धरला श्वास
जिप्सीभोवती वाघाचा पिंगा, पर्यटकांनी रोखून धरला श्वास
Jan 5, 2016, 11:45 AM ISTचंद्रपुरात 2 वाघांचं अवचित घडलं दर्शन
चंद्रपुरात 2 वाघांचं अवचित घडलं दर्शन
Jan 2, 2016, 09:37 PM IST'ताडोबा'त धोक्यात घंटा; १२१ हेक्टर जंगल होणार बेचिराख
देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
Sep 4, 2015, 10:38 AM ISTपुणे ते कन्याकुमारी मुलींची सायकल रॅली
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.
Dec 19, 2013, 08:24 PM IST