salary growth

भारताचं दरडोई उत्पन्न ६३.८ टक्क्यांनी वाढलं पण पगार नाही.

जवळपास ८ वर्षाआधी २००८ मध्ये जागतिक मंदीनंतर भारतात पगारवाढीमध्ये फक्त ०.२ टक्के वाढ झाली. चीनने सर्वाधिक 10.6 टक्के वेतनवाढ केली. भारतात मात्र वेतनवाढ फक्ट 0.2 टक्के होती. पण देशाचं दरडोई उत्पन्न (जीडीपी) हे 63.8 टक्क्यांनी वाढलं.

Sep 15, 2016, 05:18 PM IST