salary

देशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात

पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न

Dec 1, 2016, 11:24 AM IST

एटीएम-बँकांमध्ये आज पुन्हा रांगा लागण्याची शक्यता

नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे

Dec 1, 2016, 07:56 AM IST

जिल्हा बँकांशी संलग्न असलेल्यांचे पगार रखडणार

केंद्र सरकारच्या विनंतीवरून जिल्हा बँकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आता 5 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीय. ज्याचा परिणाम थेट या बँकाद्वारे होणाऱ्या शिक्षकांच्या पगार वाटपावर होणाराय. सोलापूर, पुणे आणि इतर बँकांनी ही बाब आज हायकोर्टात बोलून दाखवली.

Nov 24, 2016, 05:49 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार

एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 

Oct 24, 2016, 07:05 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...

भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?

Oct 6, 2016, 07:26 PM IST

इंटरनेट विश्वात क्रांती करणारे मुकेश अंबानी घेतात एवढा पगार

मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 4G लॉन्च केलं आहे. भारतातल्या इंटरनेट विश्वामधली ही क्रांती असल्याचं बोललं जात आहे.

Sep 1, 2016, 08:34 PM IST

भारताचा क्रिकेट कोच अनिल कुंबळे याचा पगार किती ?

भारतीय क्रिकेट टीममधील एक यशस्वी गोलंदाज आणि सध्याचा टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे पहिल्या परीक्षेत पास झाला आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने वेस्टइंडीजचा पराभव केला. ४ सामन्यांची या सिरीजमध्ये २-० ने भारतीय संघाने सीरीज जिंकली.

Aug 25, 2016, 01:22 PM IST

मुकेश अंबानींनी कायम ठेवलं 15 कोटी रुपयांचं वेतन

रिलायन्स इंडस्ट्रीचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी सलग आठव्या वर्षी आपलं वेतन 15 कोटींवर कायम ठेवलं आहे.

Aug 6, 2016, 11:31 AM IST

आमदारांच्या वेतनात भरीव वाढ

महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

Aug 5, 2016, 06:18 PM IST

सातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त

सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे. 

Jul 1, 2016, 06:13 PM IST

या भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार

भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.

Jun 18, 2016, 10:26 PM IST