salman khan expressed when films flop

फ्लॉपवर फ्लॉप सिनेमांमुळे सलमान झाला भावुक; रागात जे म्हणाला ते ऐकून तुम्हाला बसेल धक्का

एका पाठोपाठ एक फ्लॉप सिनेमा दिल्यानंतर अभिनेता सलमान खानने त्याचं दुख: व्यक्त केलं आहे. टायगर 3 हा सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. मात्र हा सिनेमा जितका चर्चेत होता तितका तो बॉक्स ऑफिसवर चालला नाही. 

Nov 29, 2023, 08:12 PM IST