salman khan wedding date

ना ऐश्वर्या, ना कतरीना 'या' अभिनेत्रीशी होणारच होतं सलमानचं लग्न! पत्रिकाही छापल्या, पण...

सलमानने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये 'एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ असल्याची कबुली दिली होती. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ती अभिनेत्री ऐश्वर्या, कतरीना नसून दुसरीच होती. 

Oct 9, 2024, 03:46 PM IST

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, १८ नोव्हेंबरला अभिनेता चढणार बोहल्यावर...

Good News : १८ नोव्हेंबरला अभिनेता सलमान खान चढणार बोहल्यावर 

 

Nov 2, 2022, 08:10 PM IST