सॅमसंगचा सर्वात स्लीम Galaxy S2 टॅब भारतात लॉन्च
कोरियन कंपनी सॅमसंगनं भारतात मेड इन इंडिया गॅलेक्सी टॅब एस 2 लॉन्च केलाय. सॅमसंगच्या मते हा जगातील सर्वात स्लीम टॅबलेट आहे. 4G बेस्ड हा टॅबलेट फक्त 5.6 एमएम आहे आणि त्याचं वजन फक्त 392 ग्राम आहे. तर किंमत 39,400 रुपये आहे.
Sep 3, 2015, 02:34 PM ISTसॅमसंगचा नवा स्मार्टफोन Galaxy J1 Ace अवघ्या 6,400 रुपयांत!
मुंबईतील प्रसिद्ध मोबाईल रिटेलरनं सॅमसंग गॅलेक्सी जे1 Aceची विक्री सुरू केलीय. सॅमसंगनं अद्याप हा फोन ऑफिशिअली लॉन्च केलेला नाहीय. या रिटेलरनं ट्विट करून सांगितलं Galaxy J1 Ace 6,400 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Sep 2, 2015, 02:50 PM ISTसॅमसंगनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8
अखेर सॅमसंगनं आपला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8 लॉन्च केलाय. गॅलेक्सी A7ला मिळालेल्या जबरदस्त रिस्पॉन्सनंतर कोरिअन कंपनीनं आपला स्लिमेस्ट (5.9mm) स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची किंमत ३२००० रुपये ठेवलीय.
Aug 3, 2015, 03:07 PM ISTसॅमसंगने लॉन्च केले दोन बजेटचे ४जी स्मार्टफोन
कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने आज '४जी' स्मार्टफोन बाजारात आणले. यातील 'गॅलेक्सी जे५' ची किंमत ११९९९ रुपये आहे तर 'गॅलेक्सी जे७' ची किंमत १४९९९ रुपयांपर्यत आहे.
Jul 17, 2015, 12:29 PM ISTमोबाईलमधील अॅपसचे ऑटो अपडेट कसे कराल बंद
बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोनवर अॅपस डाऊनलोड करतो जी आपोआप अपडेट होत राहतात. यामुळे आपला खूप मोबाईल डेटा खर्च होतो. अॅपसमधील त्रुटी भरून काढण्यासाठी हे अपडेट दिले जातात असं अॅप बनवणाऱ्या कंपन्या सांगत असतात. अनेकदा सुरक्षेसाठी हे अपडेट दिले जातात.
Jun 30, 2015, 04:35 PM ISTसॅमसंगच्या बॅटरीमध्ये हेरगिरीची चिप नाही
गेल्या काही दिवसात सोशल नेटवर्किंगवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. सॅमसंग स्मार्टफोनच्या बॅटरीवर NFC स्टिकरच्या माध्यमातुन आपल्या मोबाईलमधील वैयक्तीक गोष्टी हॅक केल्या जातात असा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओत एक व्यक्ती NFC टॅग काढून दाखवताना दिसत होती. पण यात काही तथ्य नाही.
Jun 29, 2015, 04:03 PM ISTसॅमसंगची टेक्नॉलॉजी आता रस्त्यावरचे अपघात थांबवणार
सॅमसंगने आपल्या तंत्रज्ञानाची मदत कुठे-कुठे होऊ शकते याचा दाखला दिला आहे. या व्हिडीओ ओव्हर टेकिंगमुळे होणारे अपघात सॅमसंगच्या तंत्रज्ञानामुळे कसे टाळता येतील, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Jun 18, 2015, 08:34 PM ISTसंमसंग गॅलक्सी 'फोरजी'मध्ये...
मोबाईल निर्माता कंपनी 'सॅमसंग'नं फोर जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला नवा स्वस्त हॅण्डसेट लॉन्च केलाय.
Jun 9, 2015, 05:53 PM ISTसॅमसंगनं लॉन्च केला गॅलेक्सी कोअर पाइम 4G,किंमत १० हजारहून कमी
कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंगनं लपून लपून भारतामध्ये आपला नवा 4G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केलाय. कंपनी नव्या सॅमसंग गॅलेक्सी कोअर प्राइम 4G मार्चमध्ये लॉन्च करणार होते पण आता लॉन्च केलाय.
Jun 3, 2015, 12:45 PM ISTसॅमसंगच्या आगामी स्वस्त स्मार्टफोन 'Z1'चे फोटो लीक
स्मार्टफोन उत्पादन जगतातील नंबर-1 कंपनी सॅनसंगच्या एंन्ट्री लेव्हल स्मार्टफोन 'Z2'चे फोटो लीक झाले आहेत. हा फोन पुढील काही महिन्यांत बाजारात येणार होता. हा फोन 'टायझन' ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड आहे.
May 7, 2015, 02:58 PM IST... जेव्हा हातातून पडेल सॅमसंग S6 आणि S6 EDGE फोन
सॅमसंगनं नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय, यात सॅमसंग S6 आणि S6 EDGE स्मार्टफोनची ड्रॉप टेस्ट घेतली गेलीय.
Apr 9, 2015, 05:08 PM ISTसॅमसंगचा ५० हजारांचा फोन मिळतोय अवघ्या अर्ध्या किंमतीत
Apr 7, 2015, 01:09 PM IST...इथे मिळवा सॅमसंगचा 'गॅलक्सी एस 6' मोफत!
सॅमसंगचा लवकरच भारतात लॉन्च होणारा 'सॅमसंग गॅलक्सी एस6' हा फोन फ्री मिळतोय, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... कदाचित तुमचा लवकर विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे.
Apr 6, 2015, 03:12 PM ISTशाओमीने अॅपल आणि सॅमसंगला पछाडलं
चीनची हॅण्डसेट बनवणारी कंपनी शाओमी, या वर्षी जानेवारीत भारतातील फोरजी फोन विकणारी नंबर वन कंपनी ठरली. जागतिक दर्जाच्या म्हटल्या जाणाऱ्या सॅमसंग आणि अॅपलला या कंपन्यांनी पछाडलं आहे. ही बाब आज सायबर मीडिया रिसर्चने सर्वांसमोर आणली आहे.
Mar 17, 2015, 11:02 PM ISTसॅमसंग, अॅपलला धोबीपछाड देत श्याओमी भारतात बनलं नंबर वन
चीनची हॅन्डसेट बनवणारी कंपनी श्याओमी या जानेवारीमध्ये भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची फोर जी हॅन्डसेट विक्रेता कंपनी बनलीय.
Mar 17, 2015, 05:43 PM IST