sarpanch

पत्नीच्या सरंपच पदाचा प्रचार करतानाच पतीचा मृत्यू; स्टेजवर घडली भयानक घटना

अमर नाडे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. अमर यांची पत्नी अमृता नाडे सरपंचपदाची निवडणुक लढवत आहे. लातुर येथील  मुरूड परिवर्तन पॅनेल तर्फे अमृता नाडे निवडणुक लञवत आहेत.  पत्नीच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभा सुरु असताना अमर नाडे यांचे भाषण करून ते स्टेजवर बसले होते. अचानक त्यांना चक्कर आली आणी ते खाली कोसळले.

Dec 15, 2022, 04:45 PM IST

आश्चर्य! महाराष्ट्रातील 'या' गावात माकडाच्या नावावर 32 एकर जमीन, काय आहे कारण? जाणून घ्या

Monkey Landowner Maharashtra Village: शेती, जमीन आणि घरातील हिस्स्यावरून भावकीत वाद होणं नवीन नाही. कधी कधी हा वाद जीवावर बेततो. अशी अनेक प्रकरणं वारंवारं समोर येतात. पण महाराष्ट्रातील जिल्ह्यात (Maharashtra District) माकडांच्या (Monkey Village) नावावर तब्बल 32 एकर जमीनीची नोंद आहे. 

Oct 19, 2022, 01:37 PM IST
Congress won 2 out of 3 seats in Tivasat in Amravati PT1M9S
Election of Sarpanch directly from the people, the result will be announced tomorrow PT43S

Video | सरपंचाची निवड थेट जनतेतून, उद्या लागणार निकाल

Election of Sarpanch directly from the people, the result will be announced tomorrow

Sep 18, 2022, 07:00 PM IST
Ahmednagar Sangamner Sarpanch On Big Cracks Found On Land PT1M17S

ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंचाला आमदार झाल्यासारखं नाही, 'नवरा-बायको' व्हावंस वाटलं...

मागील एक वर्षापासून सविता आणि ते दिलीप कांडली ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच म्हणून एकत्रित काम करत आहेत.

Feb 21, 2022, 08:07 PM IST