केसांना दुर्गंधीपासून दूर ठेवायचे असल्यास हे करा
पावसाच्या दिवसात केसांना दुर्गंधी येते. लांब सडक केस असले की या दिवसात केस सुकवणे कठीण जाते आणि केस आतून ओलेच राहतात, त्यामुळे केसांना दुर्गंधी येते.
Aug 24, 2016, 01:20 PM ISTडोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे.
May 30, 2016, 08:53 PM IST