स्पाईसजेटची धम्माल 'हॅप्पी बर्थडे' स्कीम!
स्पाईसजेटनं शनिवारी म्हणजेच आज आपल्या उड्डाणाचे दहा वर्ष पूर्ण केलेत... याच निमित्तानं कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी 'हॅपी बर्थडे' स्कीम जाहीर केलीय.
May 23, 2015, 10:44 AM ISTBSNLच्या लॅंडलाईन फोनवरून बोला फूकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 02:16 PM ISTसरकारची आदिवासी विकासासाठी नवी योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 11:18 AM IST'नरेंद्र मोदी काँग्रेसच्याच योजना राबवताहेत' - सोनिया
काँग्रेसच्याच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राबवत असल्याचा घणाघाती आरोप, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला. केंद्रातील एनडीए सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून यूपीए सरकारने राबवलेली धोरणे आपल्या नावावर चालवत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.
Jan 14, 2015, 01:11 PM ISTकशी आहे रेल्वेची आर वॉलेट स्कीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 10:15 PM ISTस्पाईसजेटची ऑफर, तिकिट केवळ 1,999 रुपयांत!
माफक दरांत विमान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या स्पाईस जेट विमान कंपनीनं प्रेक्षकांसमोर आपली आणखी एक नवीन योजना सादर केलीय.
Jun 18, 2014, 08:36 AM ISTलहान मुलांचं खातं उघडण्यात `एसबीआय`चं पहिलं पाऊलं
लहान मुलांना बँकेत खातं उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी खातं उघडण्याचा श्रीगणेशा केला आहे.
May 9, 2014, 11:28 AM IST`मुख्यमंत्री कोटा` रद्द; सरकारी मर्जीतले दुखावणार
`मुख्यमंत्री कोट्यातून दिली जाणारी घरं` ही पूर्ण योजनाच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलीय. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या बाबत अनियमितता, अपारदर्शकता आणि पदाचा गैरवापर होत असल्याचा ठपका कोर्टाने ठेवलाय.
Mar 21, 2014, 10:45 AM IST‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.
Sep 30, 2013, 02:11 PM IST