sexual health

शिलाजीतपेक्षाही ताकदवान! सोन्यापेक्षा महाग 'या' औषधी वनस्पतीने शरिरात लोह्यासारखी ताकद!

किडाजडी किंवा यार्सागुंबा एक औषधी वनस्पती आहे. जी डोंगराळ भागात सापडते. ही औषधी वनस्पती मुख्यत: नेपाळ, तिबेट आणि उत्तराखंडच्या उंच डोंगराळ भागात सापडतात. किडाजडी ही औषधी वनस्पती एक प्रकारची बुरशी आहे. जी अळ्यांच्या शरिरात उगते. याला चीनी क्षेत्रातील पारंपारिक औषध मानले जाते.ताकद वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा उपयोग होतो.

Jan 4, 2025, 05:10 PM IST

मर्दानी ताकद वाढवण्यासाठी कांदा खरंच उपयोगी?

Onions Benefits:कांद्यातील क्रोमियन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. मधुमेह असेल तर जेवणात कांद्याचा उपयोग करायला हवा. कांद्यांना यौन ताकद वाढवणारा पदार्थ म्हटले जाते. पुरुषांतील टेस्टोस्टेरोन वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे सेक्शुअल परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते. टेस्टोस्टेरोन प्रजनन हार्मोन आहे जो पुरुषांमध्ये यौन इच्छा शक्ती आणि उर्जेचा स्तर वाढवण्यास मदत करतो. 

Jun 23, 2024, 08:55 PM IST

एक दोन नव्हे 35% भारतीयांना असतात लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली तब्बल 12 कारणं!

भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे. 

May 29, 2024, 01:53 PM IST

जॉनी सिन्सला 'सेक्स'चे सल्ले देतोय रणवीर सिंह! व्हिडीओ पाहून दीपिकालाही बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो जॉनी सिन्ससोबत दिसत आहे.

Feb 12, 2024, 05:18 PM IST

विवाहित पुरुषांनी रोज रात्री खावी लवंग; झटक्यात दूर होतील 'या' समस्या

लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दी, खोकला अशा अनेक आजारांवर लवंग गुणकारक असते. 

 

Jan 8, 2024, 02:43 PM IST

लग्न झालेल्या पुरुषांसाठी वरदान ठरते ही रेसिपी, रात्री झोपण्याआधी 2 चमचे घ्या

Almonds Benifits Sexual Health: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.  पण आज आपण याची खास रेसिपी जाणून घेऊया. ही रेसिपी लग्न झालेल्या पुरुषांसाठी रामबाण मानली जाते. ही रेसिपी कशी तयार करायची आणि याचे फायदे समजून घेऊया.आल्याची पेस्ट करा. काळी मिर्ची पावडर मिक्स करा. त्यात क्रश केलेले बदाम मिक्स करा. यामध्ये मध मिक्स करा. रात्री झोपण्याआधी 1 ते 2 चमचे घ्या. यामुळे स्पर्म क्वलिटी सुधारते. स्टॅमिना वाढतो तसेच तुम्ही फिट आणि अॅक्टीव्ह राहता.

Dec 31, 2023, 07:12 PM IST

सेक्स केल्यानंतर लगेच लघवीला गेल्याने गर्भधारणा राहत नाही का? तज्ज्ञ काय सांगतात?

Does Peeing After Sex Prevent Pregnancy : संभोगानंतर लगेच लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा सहज टाळता येते. अनेकांमध्ये हा समज असल्यामुळे महिला सेक्सनंतर लघवीला जातात. पण यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी काय सांगतात?

Nov 4, 2023, 09:00 PM IST

ब्रेकअप सेक्स म्हणजे काय रे भाऊ? जुन्या नात्याचा नवा ट्रेंड!

Sex Life Tips : सध्या ब्रेकअप सेक्स (breakup sex) हा मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. जुन्या नात्याचा हा नवा ट्रेंड आहे तरी काय? तुम्हाला माहितीये का?

Sep 9, 2023, 12:29 AM IST

विवाहित पुरुषांनी रोज रात्री खावी लवंग; झटक्यात दूर होतील 'या' समस्या!

Cloves benefits for male fertility : लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते, अशी माहिती डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात.

Sep 8, 2023, 07:55 PM IST

Sexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा

Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.

Jun 20, 2023, 10:56 AM IST

Sex Addiction : वारंवार लैंगिक संबंधाविषयी विचार येतायत तर...; गंभीर समस्या तर नाही?

Sex Addiction : सतत सेक्सचा विचार करणं हा आजार आहे का? दरम्यान यावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये दुमत दिसून येतं. सेक्स सतत विचार करण्यामागे तज्ज्ञांनी विविधं कारणं असू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

May 21, 2023, 08:48 PM IST

शरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?

Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

May 19, 2023, 03:05 PM IST

पहिल्यांदा सेक्स करताय? असं निवडा कंडोम

एकमेकांशी जवळीक साधणे हा प्रेम व्यक्त करण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो.  पहिल्यांदा शारिरीक संबध प्रस्थापित करताना कोणत्या प्रकारचे कंडोम वापरावे असा प्रश्न अनेकांना पडतो. 

May 10, 2023, 10:55 PM IST

महिलांनी लघुशंका करताना 'या' गोष्टी अजिबात करु नका, एक चूक पडू शकते महागात

Intimate Hygiene Tips: दिवसभरात अनेकदा लघवी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. असे नाही केले तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये विशेषत महिलांना या समस्यांचा जास्त सामना करावा लागू शकतो. 

May 10, 2023, 03:59 PM IST

वारंवार सेक्ससंदर्भात स्वप्न पडतात? जाणून घ्या काय आहे यामागील नेमका अर्थ

Sexual Dream Facts: सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तसंच वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर चुकीचं आहे का हे जाणून घेऊया

May 8, 2023, 08:08 PM IST