कोल्हापूर- राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळाचा विकास कधी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 26, 2018, 11:08 AM ISTरायगडात शाहू महाराज शेकापच्या कार्यक्रमात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:26 PM ISTशाहू महाराजांची दूरदृष्टी : १०० वर्षानंतर वास्तू आली नजरेत
छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात देशातलं पहिलं धरण बांधलं.
May 26, 2016, 08:16 PM ISTडॉ. आंबेडकर-शाहू महाराज : दोन महानायकांचे जिव्हाळ्याचं नातं
दोन महानायकांचे जिव्हाळ्याचं नातं
Apr 13, 2015, 08:21 PM ISTरयतेच्या क्रांतीकारक राजाची 140 वी जयंती
कोल्हापूर : जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्चनीचतेविरुद्ध बंड पुकारुन समता स्थापन करणारा ‘रयतेचा राजा’ म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज... अशा या थोर राजानं मागासलेल्या समाजाकरीता भारतात शंभर वर्षापुर्वी 50 टक्के आरक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. आज शाहू महारांची 140 वी जयंती आहे
Jun 26, 2014, 11:12 AM ISTराजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला मिळणार न्याय
कोल्हापुरातलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज याचं जन्मस्थान असणा-या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभिकरणासाठी लागणा-या खाप-या दुप्पट किंमतीनं विकत घेतल्याचं त्याचबरोबर केलेलं काम दर्जाहीन होत असल्याबद्दलचं वृत्त झी मीडियानं दाखवलं होतं. या बातमीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय.
Jun 25, 2013, 07:03 PM ISTकोल्हापूरचा शालिनी पॅलेस जप्त; शाहूप्रेमी अस्वस्थ
राजर्षी महाराजांची आठवण आणि कोल्हापूरची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शालिनी पॅलेस’वर सारस्वत बँकेनं गुरुवारी रात्री उशीरा जप्तीची कारवाई केलीय. त्यामुळे कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
Dec 14, 2012, 06:01 PM IST