shani dev

Guru-Shani Vakri: 30 वर्षानंतर गुरु-शनी झाले वक्री; या राशींना मिळणार अपार पैसा, शुभ गोष्टीही घडणार

Guru And Shani Vakri: तब्बल 30 वर्षांनंतर न्याय आणि परिणाम देणारा शनि आणि समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह गुरू वक्री झाले असून उलट दिशेने फिरत आहेत. गुरु आणि शनी या दोघांच्याही वक्री चालीचा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहेत. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना लाभाच्या संधी आहेत.

Oct 16, 2023, 09:51 AM IST

Panchang Today : आज नवरात्रीची दुसरी माळ आणि भद्रा तिथीचा छत्रयोग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 16, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज घटस्थापनेसोबत पद्मयोग आणि बुधादित्य योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

 

Oct 14, 2023, 10:22 PM IST

Shani Margi 2023 : दिवाळीपूर्वी शनि मार्गी! जून 2024 बरसणार शनिदेवाची कृपा; यश-प्रगतीसोबत अपार संपत्ती

Shani Margi 2023 : नवरात्रीच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबरला शनिदेव नक्षत्र गोचरनंतर दिवाळीपूर्वी शनि मार्गी होणार आहे. त्यामुळे काही राशींना जून 2024 पर्यंत छप्पडफाड धनलाभ होणार आहे. 

Oct 14, 2023, 06:39 PM IST

Surya Grahan 2023 : शनि अमावस्येला 100 वर्षांनी सूर्यग्रहण, 'या' राशींच्या लोकांच्या संपत्ती होणार प्रचंड वाढ

Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. हे जरी भारतात दिसणार नसलं तरी याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. 

Oct 14, 2023, 05:00 AM IST

Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' लोकांनी राहावं सावधान

Solar Eclipse 2023 : आजचं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. सर्वपित्री अमावस्या आणि शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे काही राशींना आज सावध राहावं लागणार आहे. 

Oct 14, 2023, 04:00 AM IST

Panchang Today : आज सर्वपित्री अमावस्या, शनि अमावस्यासोबत सूर्यग्रहण! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 13, 2023, 06:45 PM IST

Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट

Sun Transit 2023 : शनिवारी 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येवर सूर्यग्रहणाची सावली आहे. यादिवशी शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही काही कामं करु नका अन्यथा पूवर्ज नाराज होतील. 

Oct 13, 2023, 11:28 AM IST

Pishach Yog : शनि-मंगळ गोचरमुळे महाविनाशकारी 'पिशाच योग'; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूंकप

Pishach Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवव्या घरात न्यायदेवा आणि ग्रहांचा सेनापती याच्या भेटीतून पिशाच योग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूंकप येणार आहे. 

Oct 13, 2023, 05:32 AM IST

Panchang Today : आज पितृपक्षमधील चतुर्दशी तिथीसोबत इंद्र योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असणार आहे. तर रात्री 9.50 नंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल.आज पितृ पक्षातील चतुर्दशी श्राद्ध आहे. पंचांगानुसार आज ब्रह्म योगनंतर इंद्र योग आहे. (friday Panchang) 

Oct 13, 2023, 05:00 AM IST

Shani Margi : पुढच्या महिन्यात शनी होणार मार्गस्थ; 'या' राशींवर घोंगावणार संकट

Shani Margi Effects: वैदिकशास्त्रानुसार, जर शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. मात्र शनीच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला खूप त्रास होतो. तर अशुभ शनी माणसाला आयुष्यभर त्रास देतो. 

Oct 12, 2023, 12:42 PM IST

Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत मासिक शिवरात्री आणि ब्रह्म योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 12, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज द्वादशी तिथीसोबत बुध प्रदोष व्रत आणि शुक्ल योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 11, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज इंदिरा एकादशीसोबत धन योग शुभ आणि साध्या योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 10, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज एकादशी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 9, 2023, 05:00 AM IST