Photos: मराठी अभिनेत्रीनं 31 डिसेंबरला गुपचूप केलं लग्न! 1 जानेवारीला Insta पाहून चाहते थक्क
Marathi Actress Secretly Married On 31 st Demeber: या अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तिने लग्न केल्याचं चाहत्यांना समजलं आहे. या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
Jan 3, 2025, 09:41 AM IST20-12-10 फॉर्म्युल्यानुसार काम करणार फडणवीस सरकार? अमित शाहांसोबतच्या भेटीत शिक्कामोर्तब?
Maharashtra Devendra Fadnavis Government Cabinet Expansion Formula: 12 दिवसांनंतर शपथविधी झाल्यानंतर आता 16 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.
Dec 12, 2024, 08:44 AM ISTरिक्षाचं भाडं अचानक कसं वाढलं? एका तीळएवढा फरक, कशी करतो तुमची फसवणूक; पाहा पोलिसांचा Video
Auto Rickshaw Faulty Meter Mumbai Police Video: मुंबई पोलिसांनीच हा व्हिडीओ शेअर केला असून सदोष मीटर कसा ओळखावा हे सुद्धा या व्हिडीओमध्ये सविस्तरपणे अगदी डेमोसहीत दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ नक्की पाहा...
Oct 24, 2024, 08:16 AM ISTआज पवार-गडकरी एकाच मंचावर, मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र
आज पवार-गडकरी एकाच मंचावर, मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र
Oct 4, 2024, 03:25 PM IST800000000000 रुपये अंबानींनी 2 दिवसात गमावले! पण असं घडलं तरी काय?
Mukesh Ambani Loses Rs 80000 Crore: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Oct 3, 2024, 09:17 AM ISTसांगलीत नितीन गडकरी, शरद पवार एकाच मंचावर
Sangli Nitin Gadkari And Sharad Pawar To Share Stage On Inauguration Of Shivaji Maharaj Statue
Sep 19, 2024, 02:40 PM ISTटाटांना 21881 कोटींचा फटका आणि तो ही अवघ्या 6 तासात... नेमकं घडलं तरी काय?
Ratan Tata Company Loss: देशातील सर्वात आघाडीच्या उद्योग समुहांपैकी एक म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनीज! विश्वासाचं दुसरं नाव अशी ओळख असलेल्या टाटा कंपनीला अवघ्या सहा तासांमध्ये हजारो कोटींचा फटका बसला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...
Sep 12, 2024, 05:13 PM IST'पवारांनी मुश्रीफांवर अल्पसंख्यांक म्हणून केलेला अन्याय बघा'; आव्हाडांनी शेअर केली 'ती' यादी
Jitendra Awhad Shared List: कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या समरजीत घाटगेंमध्ये थेट लढत होणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच यापूर्वीच अल्पसंख्यांक असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
Sep 5, 2024, 07:04 AM ISTPM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, 'फकीरी' अशी..'
Outgoing PM Unique Farewell Video Goes Viral: मराठमोळ्या अभिनेत्यालाही या नेत्याची भूरळ पडली असून त्याने या नेत्याचा व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Jul 7, 2024, 05:00 PM ISTकॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे
Shares Shocking Insights About Bollywood Celebrities: सोशल मीडियावर सेलिब्रिटींकडून घेतल्या जाणाऱ्या 'आस्क मी' या रंजक संवादादरम्यान करण्यात आले धक्कादायक खुलासे.
Jun 24, 2024, 09:18 AM ISTVideo: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच
Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.
Mar 26, 2024, 11:24 AM ISTमहिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा
Central Government Women's Day Gift Announced by PM Modi: आजच्या महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन ही घोषणा करत सर्वसामान्य महिलांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे.
Mar 8, 2024, 09:21 AM ISTभारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'
Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...
Jan 24, 2024, 03:06 PM ISTझहीरच्या घरातील देवघर पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का! पत्नी सागरिका म्हणाली...
Diwali 2023 Sagarika Ghatge Zaheer Khan Laxmi Pujan Photos: सागरिकाने शेअर केलेले फोटो चर्चेत.
Nov 14, 2023, 09:43 AM ISTवसीम जाफरने अवघ्या 4 शब्दात उडवली कांगारुंची खिल्ली; Meme बरोबर कॅप्शनही चर्चेत
World Cup 2023 Wasim Jaffer Post On Aus vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा सामन्यामध्ये वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव झाला.
Oct 13, 2023, 11:12 AM IST