sharvika as mountaineer

वयाच्या सातव्या वर्षी खडतर लिंगाणा सर करत अलिबागच्या शर्विकानं गाठलं यशशिखर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच अलिबागमध्ये राहणाऱ्या अवघ्या सात वर्षाच्या शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वात कठीण 'लिंगाणा' किल्ला सर केला. 

Jan 28, 2025, 11:37 AM IST