शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात
भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे.
Nov 13, 2014, 06:16 PM ISTशिवसेना नेते माजी मंत्री साबीर शेख यांचे निधन
माजी कामगारमंत्री आणि शिवसेना नेते साबीर शेख यांचे कल्याणमधील कोन गाव येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते. त्यांनी अंबरनाथ मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.
Oct 15, 2014, 06:13 PM ISTरोखठोक: रामदास कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 06:06 PM ISTशिवसेना नेते रावतेंची कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळली
कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करत घरात घुसून मारहाण केली. या मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बेळगावात गेलेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करत त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली.
Aug 1, 2014, 01:18 PM IST