चंद्रपुरात शिवसेनेचा वीज कंपनीच्या कामगारांना चोप
चंद्रपुरमध्ये वीज मनो-यांच्या उभारणीमुळं त्रासलेल्या शेतक-यांसाठी शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आमदार बाळू धानोरकर स्वतः आंदोलनात उतरले.
Feb 12, 2018, 06:08 PM ISTकर्नाटकची दडपशाही, कोल्हापुरात शिवसेनेचा राडा
बेळगावजवळच्या येळ्ळूर प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड केलीय.
Jul 25, 2014, 05:25 PM IST