'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: विधानसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 23, 2024, 02:55 PM IST'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान
Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत?
Nov 14, 2024, 12:39 PM IST
शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTMumbai| अंबरनाथमध्ये मनसेचा ठाकरेंना पाठिंबा, राजू पाटील राजेश वानखेडेंना मदत करणार
MNS Raju Patil will support Shivsena UBT candidate Rajesh Wankhede in Ambernath
Nov 2, 2024, 09:50 AM ISTदहिसरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, भाजपच्या मनिषा चौधरींसमोर तगडं आव्हान
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी दिली आहे.
Oct 26, 2024, 07:07 PM ISTमहाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना मित्रपक्षांसाठी जाहीर केलेल्या जागांवरचे उमेदवार मागे घेणार का याबाबतची उत्सुकता आहे.
Oct 25, 2024, 09:10 PM ISTमातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर
Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
Oct 23, 2024, 07:08 PM ISTमातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच काही मतदारसंघांतील उमेदवारांची नाव पुढं येऊ लागली आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ स्वत: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतऱणार आहेत..
Oct 17, 2024, 08:27 PM IST
महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST
रत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
Oct 16, 2024, 02:16 PM ISTVIDEO|दीपेश म्हात्रेंच्या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Uncut On Deepesh Mahatre Joins Shivsena UBT
Oct 6, 2024, 05:55 PM ISTमहाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय
Oct 5, 2024, 09:19 PM IST
'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
Maharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.
Sep 27, 2024, 08:05 PM ISTविधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत
Maharashtra Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनिती तयार केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
Sep 12, 2024, 08:15 PM IST'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बॅनरबाजी... मेळाव्यापूर्वी वातावरण तापलं
Uddhav Thackeray Banner : मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. पण मेळाव्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं आहे. ठाकरेंविरोधात शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Aug 10, 2024, 02:38 PM IST