धक्कादायक ! वाहन टोइंग करतांना तरुण गंभीर जखमी; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार
टोइंग करणाऱ्या कर्मचारी बाईक उचलून नेत असल्याचे पाहून तो धावत आला. या गडबडीत अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
Jul 16, 2023, 12:04 AM ISTViral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...
Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.
Jun 12, 2023, 04:23 PM ISTमाझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर
Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत.
Jun 7, 2023, 03:59 PM ISTधोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर
Jun 7, 2023, 02:49 PM ISTविवस्त्र अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह; मुंबईतील मुलींच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार
Mumbai Hostel Murder: मुंबईतील सरकारी हॉस्टेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत.
Jun 7, 2023, 12:06 AM ISTShocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार
Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.
May 30, 2023, 05:26 PM ISTMan Killed For Asking Address: पत्ता विचारला म्हणून कुऱ्हाडीने हल्ला! शरीराचे केले 7 तुकडे, घटनास्थळ पाहून पोलिसही हादरले
Person Killed For Asking Address: येथे अनेक लोक उपस्थित होते मात्र हल्लेखोराच्या हातात कुऱ्हाड असल्याने कोणीही पुढे जाण्याची हिंमत केली नाही. अनेकजण हल्लेखोराला दगड मारुन पळवून लावण्याचा प्रयत्न करत होते.
May 28, 2023, 01:34 PM ISTनातेवाईकाच्या घरी गेला आणि इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून खाली पडला; ठाण्यातील धक्कादायक घटना
मृत व्यक्ती हा ठाण्यात आपल्या नातेवाईकाकडे आला होता. अचानक 24 मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.
May 27, 2023, 11:37 PM ISTViral News : सासूचं जावयाशी जुळलं सूत! बायकोने'त्या' अवस्थेत पकडलं; DNA केल्यानंतर कळलं त्यांना जुळी मुलं
Mother in law Son in law Affair : बायको फिरून घरी आली अन् तिने नवऱ्याला तिच्या आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर बायकोने DNA केल्यानंतर तर तिची झोप उडाली...
May 24, 2023, 04:16 PM ISTViral Video : पार्सल आणायला उशीर झाला म्हणून... महिला आणि तरुणीचं डिलिव्हरी बॉयसोबत धक्कादायक कृत्य
Viral Video : एका डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. त्याला पार्सल आण्यासाठी उशीर झाल्यामुळे महिला आणि तरुणीने त्याच्यासोबत...
May 12, 2023, 12:35 PM ISTShocking : डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला... काय वाटलं असेल त्या माऊलीला? एक क्षणात होत्याचं नव्हत झालं
Shocking : आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गावी आले होते. मोठ्या आनंदात त्यांनी वाढदिवस साजरा केला. पण, एका क्षणात हसता खेळता माहौल दुखा:त बदलला.
Apr 11, 2023, 08:52 PM ISTShocking : ड्युटीचा शेवटचा दिवस... एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत
Shocking : सुरेश बळीराम बांगर (57) असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बागंर हे पोलिस जमादार पदावर कार्यरत होते. कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत तालुका विशेष शाखेत ते कार्यरत होते.
Apr 11, 2023, 08:13 PM ISTViral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...
Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...
Apr 10, 2023, 04:56 PM ISTपदवी परीक्षेच्या पेपरची 500 रुपयांत विक्री; मराठवाडा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
Sale of Degree Exam Papers for Rs 500 Shocking form of Marathwada University
Apr 4, 2023, 08:50 PM ISTSuryakumar Yadav : आयपीएलमध्ये खेळणार नाही सूर्या? मुख्य कोचच्या वक्तव्याने खळबळ
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम आयपीएल जिंकणार का हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. मात्र सध्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) फॉर्म पाहता त्याला खेळण्याची संधी मिळणार का? याबाबत कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी मोठं विधान केलं आहे.
Mar 30, 2023, 04:53 PM IST