नवऱ्याने केली मारहाण, अनेकवेळा मिळाला धोका, 2 वेळा घटस्फोट घेतलेली 'ही' अभिनेत्री बोल्ड लुकने चर्चेत
सौंदर्य आणि बोल्ड लुकने सतत चर्चेत असणारी श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत आहे.
Oct 3, 2024, 12:27 PM ISTगुलाबी ड्रेस, क्यूट स्माईल आणि घायाळ अदा, श्वेताचा ग्लॅमरस लूक चर्चेत
Shweta Tiwari Photos: गुलाबी ड्रेस, क्यूट स्माईल आणि घायाळ अदा, श्वेताचा ग्लॅमरस लूक चर्चेत. वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने चर्चेत आहे.
Sep 11, 2024, 06:13 PM ISTShweta Tiwari : 43 व्या वर्षी श्वेताचं बेडरुममध्ये बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते हैराण
43 व्या वर्षी श्वेता तिवारीने बेडरुममध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Sep 7, 2024, 05:03 PM ISTहॉट चहा आणि श्वेताची हॉट अदा!
अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
Jul 18, 2024, 07:32 PM IST43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक
43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक
Jun 4, 2024, 04:33 PM IST'कधीपर्यंत तरुण राहशील?' 43 वर्षांच्या श्वेता तिवारीचा लूक पाहून चाहते घायळ
Shweta Tiwari New Look : श्वेता तिवारीचा नवा लूक सोशल मीडियावर ठरतोय चर्चेत...
Jun 3, 2024, 02:55 PM ISTवयाच्या 43 व्या वर्षीही 21 ची दिसण्यासाठी श्वेता तिवारी करते तरी काय? गुपित उघड
Shweta Tiwari Anti Aging Routine: श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी मनोरंजनसृष्टीमध्ये लोकप्रिय आहे. वयाच्या 43 व्या वर्षीही 21 ची दिसण्यासाठी श्वेता तिवारी करते तरी काय? गुपित उघड. श्वेताने दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. श्वेताने डाएटच्या मदतीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिने आहारतज्ज्ञ किनिता काडाकिया पटेल यांच्या मदतीने 10 किलो वजन कमी केलं.
May 15, 2024, 04:31 PM IST43 व्या वर्षांच्या श्वेता तिवारीचा Hot अंदाज तिच्या लेकिलाही टाकतोय मागे
Shweta Tiwari Photos: वय हा फक्त एक आकडा आहे असं म्हणतात. पण प्रत्येक व्यक्ती याला साध्य करु शकत नाही. पण 43 वर्षांची श्वेता तिवारी हे सिद्ध करते की तिच्यासाठी वय हा फक्त आकडा आहे हे वक्तव्य योग्य आहे. श्वेतानं नुकतीच शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
May 7, 2024, 03:24 PM IST'...तर तुला गावी पाठवेन', बोल्ड अभिनेत्रीला वयाच्या 19 वर्षी लग्न करणाऱ्या आईची धमकी; Boyfriend मुळे अचडणीत
Bhojpuri Actress Warning To Daughter Over Boyfriend: वयाच्या 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीची मुलगी 23 वर्षांची असून या माय-लेकीची जोडी अभिनयापेक्षा खासगी आयुष्य आणि सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळेच चर्चेत असतात. सध्या या अभिनेत्रीच्या मुलीने तिला आईकडून मिळालेल्या एका धमकी बद्दलचं विधान अचानक चर्चेत आलं आहे. नेमकं काय घडलं होतं आणि का अशी धमकी या अभिनेत्रीने आपल्याच मुलीला दिलेली पाहूयात...
Feb 26, 2024, 02:57 PM ISTतुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत.
Jan 26, 2024, 06:37 PM ISTPHOTO: 43 वर्षांची आई की 23 वर्षांची मुलगी, कोण जास्त सुंदर?
Shweta Tiwari : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पाहून लोकांना त्यांच्या वयाचा अंदाज लावता येतं नाही. यातील एक अभिनेत्री आहे श्वेता तिवारी. तिचं सौंदर्य पाहून अनेक जण घायाळ होतात.
Dec 8, 2023, 06:28 PM ISTश्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण
Shewta Tiwari and Rohit Roy: तुम्हाला माहितीच असेल की 2001 साली आलेली 'कसोटी जिंदगी की' ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका 7 वर्षे सुरू होती. त्यातून या मालिकेनं अल्पवधीतच फार मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता 22 वर्षांनंतर प्रेरणा आणि मिस्टर बजाज हे आपल्या भेटीला येणार आहे.
Oct 8, 2023, 08:51 PM ISTश्वेता तिवारीच्या प्रेमात सारेच फिदा, 'हे' आहे कारण
Shweta Tiwari:टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसते. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत. टीव्ही सिरियल्समध्ये श्वेता कधी आई, सून तर कधी मुलीच्या भूमिकेत दिसली. तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. कधीकाळी तिने प्रेरणा बनून प्रेक्षकांची मने जिंकली. आता टीव्हीवर 3 मुलांची आई म्हणून देखील तिला पसंती मिळत आहे.
Sep 6, 2023, 02:26 PM ISTShweta Tiwari: कॉलेजच्या पोरींना लाजवेल असा 42 वर्षांच्या श्वेता तिवारीचा कमनीय बांधा; पाण्यात लावली आग!
Shweta Tiwari: कॉलेजच्या पोरींना लाजवेल असा 42 वर्षांच्या श्वेता तिवारीचा कमनीय बांधा; पाण्यात लावली आग!
Aug 1, 2023, 01:21 PM ISTमुंबईतील हॉटेलच्या बाथरुममध्ये श्वेता तिवारीचं बोल्ड फोटो शूट; पाहा फोटो
Shweta Tiwari Latest Photoshoot: तिने सोशल मीडियावरुन हे फोटो शेअर केलेत.
Jun 25, 2023, 11:32 AM IST