space station

SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.

Sep 5, 2023, 10:24 AM IST

Space Station : चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्टेशन बांधणार; महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर

चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्पेस स्टेशन बांधण्यासह दुबईत अभ्यास दौरा आणि दुबईतून कंदील दिवे आणण्यास मान्यता, महापौर आणि उपमहापौरांसाठी महागड्या वाहनांऐवजी हत्ती, घोडे खरेदी असे निर्णयही या महासभेत घेण्यात आले. 

Feb 8, 2023, 07:22 PM IST

China Space Station : अंतराळाचा चीन 'बादशहा'! 6 महिन्यांनंतर 3 अंतराळवीर अखेर पृथ्वीवर

China in Space : जमीन आणि समुद्रासोबतच चीन अवकाशातही आपले वर्चस्व वाढवत आहे. कारण चीनचं आता स्वत:चं अंतराळ स्थानक आहे. 

Dec 5, 2022, 11:49 AM IST
3 Tons Of Garbage Thrown From Space Station PT3M37S

पडणार कचऱ्याचा पाऊस

3 Tons Of Garbage Thrown From Space Station

Mar 18, 2021, 06:50 PM IST

भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असेल : इस्रो प्रमुख डॉ. सिवन

भविष्यात भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असेल.

Jun 13, 2019, 10:50 PM IST

चीनचं तियांगोंग -1 हे स्पेस स्टेशन भारतावर कोसळण्याची शक्यता

चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.

Mar 31, 2018, 10:54 AM IST

मुंबई | जळगाव कन्येचा नासापर्यंतचा प्रवास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:47 PM IST