येथे रक्षाबंधनाला भावांना मृत्यूचा शाप देतात बहिणी
येथे रक्षाबंधनाला भावांना मृत्यूचा शाप देतात बहिणी!
Aug 28, 2023, 06:58 PM ISTरक्षाबंधनानंतर राखी मनगटावर किती दिवस ठेवावी, नंतर तिचं काय करावं?
Raksha Bandhan 2023: भावा बहिणीच्या प्रेमाता हा सण पंचांगानुसार 30 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. यंदा रक्षाबंधनासंबंधात अनेक समज गैसमज आहेत.
Aug 28, 2023, 03:19 PM IST...म्हणून मी मंदिरांमध्ये जातो; ISRO प्रमुखांचं सुंदर उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल Impress
ISRO Chief S Somanath On Temple Visit: एस सोमनाथ यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मंदिरांना भेटी देण्यासंदर्भातील प्रश्नाला सविस्तरपणे उत्तर दिलं.
Aug 28, 2023, 03:08 PM ISTRaksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठी का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, पाहा काय सांगते ज्योतिषविद्या
Raksha Bandhan 2023 : तुम्ही भावाला राखी बांधताना किती गाठी मारता? कारण शास्त्रानुसार तीन गाठीला विशेष महत्त्व आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही, चला मग ज्योतिषशास्त्र पंडीत काय म्हणतात पाहूयात VIDEO.
Aug 23, 2023, 01:25 PM ISTमंदिरात नारळ का फोडतात? जाणून घ्या यामागचं पटण्याजोगं कारण
Interesting Facts : बऱ्याचदा एखाद्याचा मानपान करायचा असेल तेव्हाही त्या व्यक्तीला नारळ दिला जातो. मंदिरांमध्ये गेलं असता देवाला प्रसाद म्हणून हा नारळ पुढे करतात. इतकंच काय, तर अनेक मंदिरांबाहेर किंवा मंदिरांमध्ये देवापुढे नारळ फोडतात.
Jul 7, 2023, 11:46 AM ISTShani Upay : तुम्ही शनिवारी हे काम करत नाही ना? शनी देवाची कृपा नसेल तर तुमचे मोठे नुकसान होईल.
Shani Upay : तुम्ही शनिवारी हे काम करत नाही ना? शनी देवाची कृपा नसेल तर तुमचे मोठे नुकसान होईल.
Mar 11, 2023, 08:45 AM ISTHoroscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही
Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस...
Feb 9, 2023, 06:45 AM ISTHoroscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय
Horoscope 8 February 2023 : जाणून घ्या आजचं राशीभविष्य. प्रेमाचा आठवडा सुरु असतानाच आज अविवाहितांसाठीसुद्धा काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा....
Feb 8, 2023, 07:09 AM ISTSecret Of Tying Kalava : 'या' 5 झाडांना कलावा बांधणे शुभ, राहू-शनीचा प्रकोप दूर होऊन पैशांची होईल बरसात
Kalawa Tying Benefits : तुम्ही पाहिलं असेल मंदिरात किंवा वडाच्या झाडाला कलावा बांधलेले असतात. ज्योतिषशास्त्रानुसार इच्छापूर्तीसाठी झाडाला कलावा बांधणे शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की कोणत्या कोणत्या झाडांना कलावा बांधला की लक्ष्मी नारायणाची तुमच्यावर कृपा राहते.
Jan 25, 2023, 08:49 AM ISTGuru Asta 2023 : देवगुरु बृहस्पतिचा अस्त! 'या' 3 राशींवर कोसळणार आर्थिक संकट
Jupiter Asta 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे गुरुचा अस्त होणं हे चांगले संकेत मानले जातं नाही. अशात काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येतो.
Jan 25, 2023, 06:51 AM ISTKaleidoscope Festival Of Creativity | पुण्यात भरलं चित्रकला प्रदर्शन, चित्रकार रुचिरा मणियार यांच्या कुंचल्यातील कला पाहा
Painting exhibition held in Pune, see artist Ruchira Maniyar's brushwork
Jan 6, 2023, 03:55 PM ISTGuru Gochar 2023: करिअरमध्ये मोठी संधी मिळणार; हाती पैसाच पैसा! 3 राशींच्या लोकांना मिळणार सर्व काही, अधिक वाचा
Guru Uday 2023 Effect on Zodiac Signs: देवगुरु बृहस्पतिच्या स्थितीत 2023 मध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. गुरुचा अस्ताबरोबरच गुरुचा उदय होईल आणि गुरु गोचर होईल. यामुळे या 3 राशींच्या लोकांसाठी गुरु गोचर खूप शुभ राहील.
Jan 6, 2023, 08:11 AM ISTPalmistry: जीवनात काय घडणार आहे? हे हाताच्या या 4 रेषा सांगतात, जाणून घेण्याचा हा सोपा मार्ग
Hastrekha in Marathi: अनेकवेळा हात पाहून भविष्य सांगितले जाते. यावर अनेकांना विश्वास असतो. हस्तरेखा शास्त्रात, अनेक रेषा, चिन्हे, चिन्हे, त्यांच्यापासून बनविलेले आकार स्पष्ट केले आहेत. मात्र हातावरील केवळ 4 रेषा पाहून जीवनाविषयी अनेक गोष्टी कळू शकतात.
Jan 5, 2023, 09:33 AM ISTGood Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ
Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत.
Dec 2, 2022, 06:54 AM ISTPitru Paksha 2022 : पितृपक्षात 'अशा' परिस्थितीत कावळे दिसल्यास भरभराट होणार की आणखी काही?
Pitru Paksha दरम्यान, कावळ्यांपुढे का ठेवलं जातं जेवणाचं पान?
Sep 15, 2022, 10:44 AM IST