sports

धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम, रोहित शर्माला मागे टाकत बनला पहिला कर्णधार

महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती घेतली आहे आणि एक क्रिकेटपटू म्हणून तो फक्त आयपीएलमध्येच खेळत आहे, 

Oct 16, 2021, 03:08 PM IST

धोनीनं पुन्हा दाखवलं मोठं मन, म्हणाला या वर्षी आम्ही नाही तर हा संघ होता विजयाचा हकदार

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला हरवून जेतेपद पटकावले.

Oct 16, 2021, 02:55 PM IST

मृत्यूला चकवा देऊन आले आहेत हे ५ खेळाडू

जागतिक क्रिकेटमध्ये असे क्रिकेटपटूही आहेत ज्यांनी मृत्यूला जवळून पाहिले आहे. 

Oct 14, 2021, 06:22 PM IST

IPL मधील सर्वात महागड्या खेळाडूवर बरसले सुनील गावस्कर

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2021 मध्ये चांगली कामगिरी केली नाही आणि हा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. या संघाने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली या मोसमात 14 सामने खेळले, त्यापैकी संघाने केवळ 5 सामने जिंकले आणि 9 सामने गमावले. 5 विजयांसह, या संघाला 10 गुण मिळाले आणि या हंगामात संघाचा प्रवास सातव्या क्रमांकावर संपला. राजस्थान संघाने यावर्षी स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिसला त्यांच्यासोबत जोडले होते. ख्रिस मॉरिस या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आणि राजस्थानने या खेळाडूला खरेदी करण्यासाठी 16.25 कोटी खर्च केले होते, परंतु मॉरिसने त्याच्या कामगिरीने संघाची निराशा केली.

Oct 8, 2021, 06:06 PM IST

Dhoni ने IPL मध्ये रचला इतिहास, याबाबतीत बनला पहिला खेळाडू

: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 च्या 47 व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला.

Oct 2, 2021, 09:02 PM IST

मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण रोहित शर्माकडून स्पष्ट, तर इशान किशनबद्दल सांगितली ही गोष्ट

आरसीबीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला...

Sep 27, 2021, 01:44 PM IST

IPL 2021: संजू सॅमसनला बसला दंड, पराभवानंतर द्यावे लागणार 24 लाख रुपये

संजू सॅमसनला बसला दंड, पराभवानंतर द्यावे लागणार 24 लाख रुपयेदिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी आणखी एक बॅडन्यूज आहे.

Sep 25, 2021, 10:19 PM IST

जेव्हा बिग बी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरतात... पाहा व्हायरल फोटो

त्यांनी फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Sep 23, 2021, 01:27 PM IST

IPLमध्ये टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची पोल खोल, T20 वर्ल्ड कपमध्ये संधी देणे सिलेक्टरची मोठी चूक

त्याला टी -20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये जागा देऊन सिलेक्टर्सनी मोठी चूक केली आहे.

Sep 23, 2021, 12:40 PM IST

...तर प्लॉट रद्द केला असता, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लिटील मास्टर यांना गूगली

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांना टोला लगावला आहे. 

 

Sep 16, 2021, 05:29 PM IST

गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आई-वडिलांसोबत फोटो व्हायरल; म्हणाला...

नीरजने त्याच्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले...

Sep 11, 2021, 03:23 PM IST

Vasu Paranjape Death | ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

 वासूदेव परांजपे (Vasudeo Paranjape) यांनी वयाच्या 82 वर्षी जगाचा निरोप घेतला.

Aug 30, 2021, 05:26 PM IST

या क्रिकेटरला अर्धांगवायूचा झटका, आर्थिक परिस्थिती ही ढासाळली

न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्स (Chris Cairns) यांच्या आयुष्यातून शोकांतिका संपण्याचे नाव घेत नाही आहे. त्याच्यावर नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती, परंतु ऑपरेशन दरम्यान, 'स्पाइनल स्ट्रोक'मुळे त्याला अर्धांगवायू झाला.

Aug 27, 2021, 07:26 PM IST

तालिबानी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात, 'हातात बॅट नाही बंदूक'

या तालिबान्यांनी (Talibani) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) मुख्य कार्यालयात घुसखोरी आहे.

 

Aug 20, 2021, 04:00 PM IST