फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज
IPL 2024 Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा विक्रम मोडीत निघालाय. आता आणखी एक विक्रम रचला जाणार आहे.
May 22, 2024, 06:16 PM ISTBCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
May 18, 2024, 09:58 AM ISTSRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.
May 16, 2024, 08:42 PM IST'टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माला जर...', हरभजन सिंगने टोचले बीसीसीआयचे कान
IPL 2024 : युवा स्टार आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने लखनऊविरुद्ध खेळताना 28 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली.
May 9, 2024, 05:45 PM ISTक्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! टी20 वर्ल्ड कपचे सामने भारतात मोफत पाहता येणार... पाहा कुठे आणि कसे?
Indian Cricket Team : जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कपची. येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये नवव्या टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक खुशखबर मिळाली आहे.
May 8, 2024, 05:39 PM IST'या' भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये 200+ षटकार लगावले
सध्या भारतात चर्चेचा एकच विषय तो म्हणजे आयपीएल. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडूला सपोर्ट करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार कोणकोणत्या खेळाडूंनी लावले? जाणून घेऊया.
May 8, 2024, 03:03 PM ISTMumbai Indians: हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?
Mumbai Indians: हा चिटींगचा आरोप पुन्हा एकदा टॉसच्या मुद्द्यावरून झाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील पंड्यावर असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय.
May 4, 2024, 08:03 AM ISTशाहरुखच्या टीमचं टेन्शन वाढलं; 'हा' खेळाडू IPL सोडून मायदेशी परतणार
सध्यातरी आयपीएलने जगभरात धुमाकुळ घातलाय पण, अशावेळी अचानक कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडुनं टीम सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्याने असं का केलं? नक्की काय झालयं कोलकता नाईट रायडर्समध्ये? जाणुन घ्या खरं कारण.
May 3, 2024, 12:52 PM ISTPKBS विरूद्धच्या पराभवानंतर चेन्नईला प्लेऑफ कशी गाठणार? असं आहे समीकरण
CSK Qualification Scenario: यंदाच्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे 4 सामने बाकी आहेत. गेल्या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला किमान 3 सामने जिंकावे लागतील.
May 2, 2024, 03:21 PM ISTDhoni Superfan : धोनीचा हा अनोखा सुपरफॅन! 103 वर्षाच्या वयात धोनीला भेटायची इच्छा
IPL 2024 : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा महेंद्रसिंग धोनी हा संपूर्ण जगभरात त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. साऱ्या वयांच्या लोकात धोनीची लोकप्रियता खूप जास्त आहे, अशातच एका 103 वर्षाचा धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याने, एकदा तरी धोनीला मिळण्याची इच्छा वर्तवली आहे.
Apr 26, 2024, 06:21 PM ISTPrithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता
Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.
Apr 25, 2024, 10:23 AM ISTआयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की
T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.
Apr 23, 2024, 02:51 PM ISTHardik Pandya: अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी झाली नाही...; विजयानंतरही असं का म्हणाला हार्दिक पंड्या?
Hardik Pandya Reaction: आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगतदार सामना पहायला मिळाला.
Apr 19, 2024, 08:34 AM ISTपॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र
Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.
Apr 17, 2024, 07:06 PM ISTRohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!
Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.
Apr 16, 2024, 07:26 AM IST