वाशिममध्ये एसटी बसला भीषण अपघात
Apr 9, 2018, 08:43 PM ISTबुलढाणा | एसटी बस आणि कंटनेरमध्ये अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 05:26 PM ISTरत्नागिरी | दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 08:39 PM ISTधुळे - नाशिक-जळगाव एसटीबसचा अपघात, १ प्रवासी ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 08:39 PM ISTधुळ्यात एसटी बसला अपघात, वाहकासह दोन प्रवासी ठार
मुंबई-आग्रा महामार्गावर पुरमेपाडा गावाजवळ एका एसटी बसला आयशर गा़डीने धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय.
Jun 18, 2017, 02:18 PM ISTपुण्याला होती तिच किलर बस कोल्हापुरात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 03:09 PM ISTअकोला - अहमदनगर एसटीबस अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2017, 06:32 PM ISTपुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर एसटीला अपघात
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर गहुंजे गावाजवळ एसटी बसला अपघात झालाय.
Jan 24, 2017, 12:36 PM ISTदोन एसटींची समोरासमोर धडक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 02:11 PM ISTनवापुरात एसटीची मोठी दुर्घटना टळली
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरात आज घडलेल्या घटेनेनं महाडच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा एकादा ताज्या होतायत.
Aug 11, 2016, 08:40 AM ISTगुजरात बस अपघातात ४० ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 01:05 PM ISTमाळशेज अपघाताला भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार - गृहमंत्री
माळशेजच्या भीषण अपघातावरून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. अशा भीषण अपघातांना भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचं कबुली गृहमंत्री यांनी दिलीय.
Jan 3, 2014, 03:04 PM IST<b>माळशेज घाट अपघातातील मृतकांची नावं</b>
ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेनं निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २७ जण ठार झाल्याची भीती व्य़क्त होत आहे.
Jan 2, 2014, 07:20 PM ISTमाळशेज अपघात: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, जखमींना ५० हजारांची मदत
माळशेज एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २ लाख रुपये तर परिवहन महामंडळानं ३ लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून जाहीर केले आहेत.
तर जखमींचे उपचार सरकारी खर्चातून आणि ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलीय.