student fight

महाराष्ट्र आहे की बिहार! लोणावळ्यात विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी, कपडे फाटेपर्यंत एकमेकांना मारलं

लोणावळ्यात बस स्टँण्डवर  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. हे चित्र पाहिल्यानंतर विद्यार्थी आहेत की गुंड असा प्रश्न पडला होता. 

 

Dec 2, 2024, 08:05 PM IST