अहमदनगर | चारा छावणीला राज्य शासनाचं अनुदान जाहीर
अहमदनगर | चारा छावणीला राज्य शासनाचं अनुदान जाहीर
Mar 3, 2019, 11:05 AM ISTनवी दिल्ली | कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी
for Government today To Decided the Export Incentive Under The MEIS From Existing 5 Percent to 10 Percent
Dec 29, 2018, 11:35 AM ISTनाशिक | सत्तेच्या राजकारणाला कांद्याची फोडणी
Nashik Onion Farmers Are Unhappy With Onion Subsidy
Dec 22, 2018, 01:15 PM ISTरेशनऐवजी रोख रक्कम देण्याच्या निर्णयाला विरोध
रेशन बचाव कृती समितीच्यावतीनं भव्य मोर्चा
Nov 22, 2018, 08:49 PM IST...तर दुधाचे दर पुन्हा वाढणार
सरकारला येत्या ६ तारखेपर्यंत अनुदानासाठी अल्टीमेटम देण्यात आलाय.
Sep 30, 2018, 08:08 PM ISTखूशखबर! कार खरेदीवर मोदी सरकार देणार 2.5 लाखांची सबसिडी
मोदी सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत
May 16, 2018, 05:29 PM ISTमागण्यांवर साखऱ कारखाना महासंघ आक्रमक
त्वरीत तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर आंदोलनं होतील असा इशारा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.
Jan 19, 2018, 01:10 AM ISTपीक पाणी | गहू, तांदूळ वगळता सर्व पिकांच्या खरेदीची केंद्र सरकारची हमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 06:12 PM ISTकेंद्र सरकारने हज यात्रेवर मिळणारे अनुदान केले कायमचे रद्द
केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 16, 2018, 04:47 PM ISTज्येष्ठ नागरिकांनी सबसिडी सोडल्याने रेल्वेचे वाचले ४० करोड रूपये
सरकारने ज्येष्ठ नागरिकांनादेखिल सबसिडी सोडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Dec 3, 2017, 10:14 PM ISTया बँक खात्यावर मिळणार नाही LPG सबसिडी
सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.
Nov 16, 2017, 03:51 PM ISTहज यात्रेवरील सबसीडी बंद करण्याचा प्रस्ताव
हज यात्रेवरील सबसीडीबाबतचा नवा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार हज यात्रेला देण्यात येणरी सबसीडी हटविण्याबात सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
Oct 8, 2017, 09:16 AM ISTसिलेंडरचं अनुदान मार्च २०१८ पर्यंत बंद करणार
सरकारने या आर्थिक वर्षात सिलेंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ त्याचाच एक भाग आहे.
Sep 1, 2017, 05:57 PM ISTपुणे पालिकेचं अनुदान सरकारकडे थकीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 09:19 PM ISTरेल्वे तिकीटावरचे अनुदान एलपीजी प्रमाणे सोडण्याची योजना
रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे तिकीटावर मिळणारे अनुदान सोडण्यातचे आवाहन केंद्र सरकार करणार आहे.
Jul 6, 2017, 03:23 PM IST