असा दिसतो सूर्य, नासानं शेअर केला अल्ट्रा एचडी व्हिडिओ
उघड्या डोळ्यांनी न पाहता येणाऱ्या सूर्याचा अल्ट्रा एचडी व्हिडिओ नासानं शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्याचं रूप पाहता येतंय.
Nov 2, 2015, 07:06 PM ISTसूर्याभोवती सप्तरंगी कडं, इंदापुरात डायमंड रिंगचा नजारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 11:29 PM ISTआईने बॅटने मारल्याने मुलाचा मृत्यू
आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आई राखी बालपांडे हिने आपला १३ वर्षाचा मुलगा चैतन्य बालपांडे याला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला.
Aug 6, 2015, 07:38 PM IST30 जून असेल सर्वात मोठा दिवस
उन्हाचा काहिली...आता अतिनील किरणांचा धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 06:31 PM ISTदेश उष्माघाताने त्रस्त, तेलंगणामध्ये १०० जणांचे बळी
तेलंगणामध्ये उष्माघातानं आणखी १०० जणांचा बळी घेतला असून देशात उष्मा घातानं घेतलेल्या बळींची संख्या अठराशेच्यावर गेली आहे.
May 29, 2015, 09:26 AM ISTसूर्य ओकतोय आग! अवघा महाराष्ट्र तापला, नागपूर@47
मे महिन्याच्या मध्यावर सूर्य अक्षरशः आग ओकू लागलाय. नागपूरमध्ये या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. आजचं नागपूरचं कमाल तापमान नोंदवलं गेलंय 47 अंश सेल्सिअस. काल म्हणजे मंगळवारी नागपूरचा पारा 46.9 अंश सेल्सिअसवर पोचला होता.
May 20, 2015, 07:21 PM IST...आणि महिलांनी रात्री अंगावर ओतल्या पाण्याच्या बादल्या!
अफवा कशा जन्माला येतात आणि त्या कशा झटक्यात पसरतात याचं एक उदाहरणचं उत्तर प्रदेशातल्या अतरौलीमध्ये पाहायला मिळालंय.
Sep 24, 2014, 06:58 PM ISTसूर्यापेक्षा मोठा तारा सापडला
सूर्यापेक्षा १५ पटीनं मोठा आणि शौरी तारकापुंजात राहणारा एक भला मोठा तारा काही वैज्ञानिकांनी शोधून काढलाय. हा तारा वायू आणि धुळीच्या मिश्रणातून जन्माला आलाय. आहे. विशेष म्हणजे आपला सूर्य जेथे जिथं जन्माला आलाय तिथंच या ताऱ्यानं जन्म घेतलाय.
May 11, 2014, 04:04 PM ISTआकाशात होणार धूमकेतूची ‘आतषबाजी`!
‘शतकातील धूमकेतू’ असं ज्याचं वर्णन करण्यात आलंय, अशा ‘इसॉन’ या धूमकेतूनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केलाय. त्यामुळं आता जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष लागलंय ते आकाशात होणाऱ्या ‘आतषबाजी` कडे.
Nov 19, 2013, 01:22 PM ISTसूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....
सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
Aug 8, 2013, 08:07 PM ISTपृथ्वीपेक्षा सहापटींनी मोठा ग्रह सापडला
खगोलशास्त्रज्ञांच्या एका समुहानं नव्या ग्रहाचा शोध लावलाय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा सहापट मोठा आहे शिवाय या ग्रहाच्या भोवती चार सूर्य घिरट्या घालतानाही आढळलेत. हा आणखी एक चमत्कारचं असल्याचं म्हटलं जातंय.
Oct 17, 2012, 02:14 PM ISTसांगा बाहेर पडायचं कसं?
राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. त्यातच चंद्रपूर शहराची तर देशातल्या सर्वात उष्ण शहराकडे वाटचाल होते आहे. आधीच पाणीटंचाई आणि त्यात वाढत्या तापमानाचा तडाखा यामुळे पुढचे दोन महिने कसा निभाव लागणार या काळजीनं नागरिक धास्तावले आहेत.
Apr 20, 2012, 02:29 PM IST