भारतीय क्रिकेटपटूंमुळं देशाची मान शरमेनं झुकली - सुनील गावस्कर
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं भारताची मान शरमेनं झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी टेस्ट संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे.
Aug 18, 2014, 01:34 PM ISTगावसकर मुक्त झाले; मानधनही मिळणार!
भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या हंगामी अध्यक्षपदावरून मुक्त झाले आहेत.
Jul 19, 2014, 11:20 PM ISTपगारासाठी लिटिल मास्टरचं सुप्रीम कोर्टाला पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 06:25 PM ISTपगारासाठी लिटिल मास्टरचं सुप्रीम कोर्टाला पत्र
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांनी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला, आपला पगार मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितलीय.
Jul 11, 2014, 03:24 PM ISTगावस्करांचा मोठा खुलासा, यंदाही सट्टेबाजांनी केला होता दोघांशी संपर्क
आयपीएलमध्ये सट्टेबाजांनी दोघा क्रिकेटरांशी संपर्क केला असल्याचा खळबळजनक खुलासा बीसीसीआय हंगामी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी केला आहे. याची माहिती भ्रष्टाचार निरोधक आणि सुरक्षा पथकाला अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
May 22, 2014, 09:07 PM IST`एचडीएफसी` अध्यक्ष दीपक पारिख आयपीएलचे विशेष सल्लागार
बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.
Apr 12, 2014, 02:42 PM ISTआयपीएल : चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्सला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानाही आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही संघाना दिलासा मिळाला आहे.
Mar 28, 2014, 01:32 PM ISTसुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष
बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या कोणत्याही सामन्यावर आणि खेळाडूवर बंदी असणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सत्र सुरळीत पार पडणार आहे.
Mar 28, 2014, 11:34 AM ISTबीसीसाआयच्या खुर्चीला गावस्करांचा सकारात्मक प्रतिसाद
बीसीसाआय तसंच आयपीएल स्पर्धेसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपद स्विकारण्याबाबत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
Mar 28, 2014, 09:24 AM IST`तो` टीममध्ये असेपर्यंत टीम इंडियाचा पराभव - गावस्कर
भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पराभवावर इशारा दिला आहे.
Mar 11, 2014, 10:19 AM ISTतो दिवस, कपिल देव आणि १९८३ वर्ल्ड कप!
भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.
Jun 26, 2013, 09:57 AM IST२६/११ विसरलात, पाकशी मॅच नकोच- गावस्कर
पाकिस्तान-इंडिया क्रिकेट सीरीजवर चौफर शाब्दिक हल्ला होत असताना आता खुद्द ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी तोफ डागली आहे.
Jul 17, 2012, 11:32 AM ISTभारत-पाक मालिकेला गावस्करांचा विरोध
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तान सहकार्य करत नसताना पाकिस्तानसोबत वन डे मालिका खेळविण्यास माजी कसोटी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध केला आहे. मुंबई हल्लाच्या तपासात पाकचे सहकार्य नसताना अशी मालिका खेळविण्यावर गावस्कर यांनी टीकेची झोड उठवली आहे.
Jul 16, 2012, 08:19 PM ISTगावस्करांचे भारतीय खेळाडूंवर ताशेरे
माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Jan 6, 2012, 11:37 PM ISTदिग्गज खेळाडू वि. बीसीसीआय
भारताच्या दोन दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर हल्ला चढवलाय. माजी क्रिकेटपटून सुनिल गावस्कर आणि अनिल कुंबळे यांनी बीसीसीआय टीका केलीय. टीम इंडियाचे हे दोन दिग्गज क्रिकेटपटू आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहेत.
Dec 14, 2011, 10:31 AM IST