superstition

अंधश्रद्धेचं भूत पुरोगामी महाराष्ट्राच्या मानगुटीवरच!

महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे कितीही दाखले दिले जात असले तरीही अंधश्रद्धा अजूनही गावागावांत आहेत. अंधश्रद्धेचं भूत पुरोगामी महाराष्ट्राच्या मानगुटीवरुन अजूनही उतरत नाहीय. सत्तेत येणाऱ्या नव्या सरकारपुढे हे मोठं आव्हान असणार आहे. 

Oct 30, 2014, 08:34 PM IST

...आणि महिलांनी रात्री अंगावर ओतल्या पाण्याच्या बादल्या!

अफवा कशा जन्माला येतात आणि त्या कशा झटक्यात पसरतात याचं एक उदाहरणचं उत्तर प्रदेशातल्या अतरौलीमध्ये पाहायला मिळालंय. 

Sep 24, 2014, 06:58 PM IST

बिग बी अमिताभवर अंधश्रद्धेचा ठपका, होणार गुन्हा दाखल?

बॉलिवूडचा बादशहा अमिताभ बच्चन अंधश्रध्देचा प्रचार करत असल्याचा आरोप, पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्ताने केला आहे. अमिताभ यांच्याविरोधात तशी न्यायलयाने तक्रार दाखल करून घेतलेय.

Mar 28, 2014, 12:10 PM IST

अघोरी प्रथा- नवसपूर्तीसाठी महिलांना उलटं टांगतात!

नवसपूर्तीसाठी लोक काय काय करतील, याचा नेम नाही. येवले तालुक्यातील कोटमगावमध्ये नवसपूर्तीचा असाच अफलातून प्रकार सुरू आहे.

Oct 7, 2013, 08:32 PM IST

... अखेर सुशिक्षित पोतराजानं अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं!

वडिलांचा नवस फेडण्यासाठी, एका महाविद्यालयीन युवकाला, आपल्या जन्मापासून अपमानित जगणं जगावं लागलं. डोक्यावरचे केस वाढवून, अंगावर आसुडाचे फटके ओढत, असाह्यपणे दारोदार भिक मागत फिरावं लागलं. अंधश्रद्धेच्या या जोखडात अडकलेल्या एका पोतराजाची मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांनी मुक्तता केलीये. ‘झी मीडिया’चा हा विशेष वृतांत...

Oct 4, 2013, 04:19 PM IST

सोळा वर्षीय तरुणीचा अंधश्रद्धेतून बळी

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा देणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं सारा महाराष्ट्र सुन्न झालाय. त्याचवेळी नागपुरात एका सोळा वर्षांच्या तरुणीचा अंधश्रद्धेमुळं बळी गेलाय. कोणालाही संताप येईल अशी ही घटना.

Aug 21, 2013, 11:22 PM IST

करणीच्या भीतीने पत्नीचा खून

करणीच्या भीतीनं एका माथेफिरुनं आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गुरुवार पेठेत राहणाऱ्या विक्रम रसाळेनं आपल्या पत्नीचे चावे घेऊन आणि भिंतीवर डोके आपटून खून केलाय.

Mar 29, 2012, 09:27 PM IST

भोंदूबाबाचा पर्दाफाश

आपल्याला दृष्टांत झाला आणि त्यामुळे दैवी शक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करत अचानकपणे हा दिलीप गजभिये बेडीवाला बाबा बनला. त्यानं आपल्या राहत्या घरी छोटेखानी मंदिर बनवलं. आपलं व्यवस्थीत आसनही तयार केलं.

Dec 8, 2011, 06:24 AM IST