Lockdonw : राग अनावर झालेले कामगार रस्त्यावर, ८० कामगारांविरोधात गुन्हा दाखल
सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान
Apr 11, 2020, 11:40 AM IST
रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार उघड, रॅकेट पुरवायचे दहशतवादासाठी पैसे
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे सर्वात मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहे.
Feb 26, 2020, 11:31 PM ISTसूरत: कपडा मार्केटला भीषण आग, अग्निशमनदलाच्या ४० गाड्या घटनास्थळी
रघुवीर टेक्सटाइल मार्केटमध्ये भीषण आग
Jan 21, 2020, 07:42 AM ISTसुरत : एलपीजी ट्रक आणि स्कूल बसची धडक
सुरत : एलपीजी ट्रक आणि स्कूल बसची धडक
Jan 9, 2020, 12:20 PM ISTसुरतमध्ये संतापजनक घटना; गणपतीच्या मिरवणुकीत दारुड्यांचा धिंगाणा
सुरतमध्ये संतापजनक घटना; गणपतीच्या मिरवणुकीत दारुड्यांचा धिंगाणा
Sep 3, 2019, 11:20 PM ISTमुसळधार पाऊस आणि बदलत्या हवामानाने आजाराचे थैमान; २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू
साथीच्या रोगांचं थैमान
Aug 24, 2019, 07:30 PM ISTदुष्काळात ड्रॅगनफ्रूटची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान
सूरतमधील प्रविण देसाई शेतकऱ्यानं आपल्या शेतात सेंद्रीय पद्धतीनं या पिकाची लागवड केलीय
Aug 24, 2019, 08:55 AM ISTपीकपाणी | सुरत | कमी पाण्यात फळाचे चांगले उत्पादन घेणारा शेतकरी
पीकपाणी | सुरत | कमी पाण्यात फळाचे चांगले उत्पादन घेणारा शेतकरी
Aug 23, 2019, 08:55 PM ISTहिरे व्यापाऱ्यांनाही मंदीच्या झळा, वर्षभरात १५ हजार कारागीर बेरोजगार
सूरतचा हिरे व्यापारी जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील १० पैंकी ९ हिरे तयार होतात
Aug 22, 2019, 03:39 PM ISTसाध्वी बनण्याआधी सचिनच्या 'फरारी'तून निघाली 'स्तुती'ची शोभायात्रा
तब्बल साडे आठ कोटी रुपये किंमतीच्या या फेरारीसाठी सचिनला २ कोटी रुपयांचा आयात कर भरावा लागला होता
Jul 24, 2019, 10:30 AM ISTसूरत : 'संन्यासी' मनावरही सचिनच्या फरारीचं गारुड
सूरत : 'संन्यासी' मनावरही सचिनच्या फरारीचं गारुड
Jul 24, 2019, 10:25 AM ISTसूरत, गुजरात | एका व्हिडिओने त्याचं आयुष्यच बदललं
Gujrat Surat Train Hawkers Mimicking Politician AndBollywood Actor Video Goes Viral Gets Arrested Arested
एका व्हिडिओने त्याचं आयुष्यच बदललं
सुरत | १२ वर्षांची खुशी झाली जैन साध्वी
सुरत | १२ वर्षांची खुशी झाली जैन साध्वी
surat 12-yr old girl khushi take diksha 2905
नवी दिल्ली । मोदी यांनी सुरत दुर्घटनेबाबत व्यक्त केले तीव्र दु:ख
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
May 25, 2019, 12:20 AM ISTगुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग, २० जणांचा बळी
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
May 25, 2019, 12:15 AM IST