उमेदवार तुरूंगात मुलांकडून प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 01:49 PM ISTजेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!
जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय.
Sep 29, 2014, 12:17 PM ISTजळगाव जिल्ह्यातील पक्ष निहाय उमेदवारांची यादी
खानदेशात राजकीय दृष्ट्या जळगांव जिल्हा हा महत्वपूर्ण मानला जातो. कारण विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचा हा जिल्हा आहे. जिल्ह्यात सध्या जास्तच जास्त ठिकाणी चौरंगी लढती आहे. या जिल्ह्यात आधीपासून भाजपचं प्राबल्य राहिलं आहे. लोकसभेसाठी दोन्ही जागा भाजपच्याच आल्या आहेत.
Sep 28, 2014, 05:05 PM ISTउद्धव ठाकरेंकडून सुरेश जैनांची पाठराखण, कुटुंबियांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:41 PM ISTसुरेश जैन यांचा जेलचा मुक्काम वाढला
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आमदार सुरेश जैन यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. जैन यांनी वर्षभर कोणत्याही कोर्टात जामीनासाठी अर्ज करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
Oct 7, 2013, 01:51 PM ISTसुरेश जैन यांच्या पतंगानं घेतली भरारी!
घरकुळ घोटाळ्यासंदर्भात कारागृहात असलेले सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीनं सर्वाधिक ३३ जागांवर विजय मिळवत जळगाव महापालिका निवडणुकीत सरशी मिळवलीय. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Sep 2, 2013, 02:36 PM ISTजळगाव महापालिका : मतमोजणी सुरू
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.
Sep 2, 2013, 11:14 AM ISTसुरेश जैन यांना पुन्हा जमीन नाकारला
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आलाय.
Jul 9, 2013, 05:57 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैनांचा जामीन अर्ज फेटाळला
आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
Feb 13, 2013, 07:50 PM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. या घोटाळ्यातील 53 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करा असे निर्देशही जळगाव कोर्टाला देण्यात आलेत.
Dec 17, 2012, 06:10 PM ISTसुरेश जैनांची रवानगी होणार आर्थर जेलमध्ये
आरोपाच्या फे-यात अडकलेल्या आमदार सुरेश जैन यांना कोर्टानं दणका दिलाय. जैन यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत.
Oct 30, 2012, 06:12 PM ISTसुरेशदादांचा ७०० कोटींचा नवा घोटाळा!
घरकुल घोटाळ्यात अडचणीत आलेल्या सुरेश जैन यांच्याविरोधात अपहाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. घरकुल, वाघुर पाणीपुरवठा योजना घोटाळा यासंदर्भातील आरोप त्यांच्यावर आहेच. आता त्यात आणखी नव्या घोटाळ्यांची भर पडली आहे.
Oct 30, 2012, 02:28 PM ISTघरकूल घोटाळा; मास्टरमाईंड सुरेश जैन
जळगावातला बहुचर्चित घोटाळ्यामागचं मास्टरमाईंड सुरेश जैन यांचंच असल्याची कबुली या घोटाळ्यातील एका आरोपीनं दिलीय. त्यामुळे महाराष्ट्रातली एक वजनदार व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे सुरेश जैन पुन्हा एकदा अडचणीत आलेत.
Jun 6, 2012, 08:55 PM ISTसुरेश जैन यांची 'बायपास' होणार
शिवसेनेचे आमदार सुरेश जैन घरकुल घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत. मात्र सोमवारी रात्री त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाल्यानं त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Mar 21, 2012, 07:56 AM ISTजैन यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात रवानगी
जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत.
Mar 20, 2012, 08:35 AM IST