मैदानात पुन्हा भिडणार नाही- जडेजा, रैना
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दोन झेल सोडल्यानंतर रवींद्र जडेजा सुरेश रैनाच्या अंगावर धावून आला होता.
Jul 9, 2013, 04:22 PM ISTरैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मॅचमध्ये कॅच सोडल्यानंतर मैदानावरच रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांच्यात झालेली बाचाबाची एव्हाना सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलीय. याच घटनेची भारतीय क्रिकेट नियंत्रण समिती अर्थात बीसीसीआयनं गंभीर दखल घेतलीय
Jul 8, 2013, 02:02 PM ISTरैना-जाडेजा मैदानावरच एकमेकांना भिडलेत
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज मॅचदरम्यान टीम इंडियाचे यंगस्टर्स रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना आपापसांतच पिचवर एकमेकांना भिडले.
Jul 6, 2013, 08:31 AM ISTभारताकडून ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव
दिनेश कार्तिकचे दमदार शतक (146) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे तडाखेबंद 91 धावांच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर 243 धावांनी मात केली.
Jun 4, 2013, 10:14 PM ISTधोनीने धुतले, कार्तिकने कुटले!
मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार आणि शानदार खेळीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर ३०९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Jun 4, 2013, 07:37 PM ISTदिल्ली vs चेन्नई स्कोअरकार्ड
चेन्नईच्या मैदानावर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात सामना रंगतो आहे.
May 14, 2013, 08:43 PM ISTसुरेश रैनाचा केला वेगळा विक्रम
चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या सहाच्या सहा सीजनमध्ये ४०० धावा करण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
May 10, 2013, 02:13 PM ISTदुखापतीमुळे कोहलीचा एमआरआय स्कॅन
चेन्नई येथे पाककिस्तानविरूद्ध खेळताना जखमी झालेला भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचा एमआरआय स्कॅन करण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव संजय जगदाळे यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.
Jan 1, 2013, 08:16 PM ISTरैनाने घातला ट्विटर घोळ, पाकवर केली टीका
टी-२० विश्व चषकातील सेमी फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झालेल्या पाकिस्तान संघावर हल्लाबोल करून क्रिकेटर सुरेश रैनाने एक नवा वाद ओढवून घेतला आहे.
Oct 5, 2012, 05:25 PM ISTधोनीच्या बॅटची गिनीज बुकात
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तळपलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या बॅटची नोंद गिनीज बुकात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीने वापरलेली बॅट ही जगातली मोस्ट एक्सपेन्सिव्ह बॅट ठरली आहे. ७२ लाख रुपयांना या बॅटचा लिलाव झाला होता आर. के ग्लोबल्स या कंपनीने धोनीची बॅट तब्बल ७२ लाखांना विकत घेतली.
Nov 19, 2011, 10:32 AM IST