उरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत
उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.
Sep 30, 2016, 07:59 AM ISTपाकिस्तानवर दुहेरी हल्ला, इराणने बलुचिस्तानवर केला हल्ला
२८ आणि २९ सप्टेंबर यामधील रात्र पाकिस्तानसाठी काळी रात्र होती. पाकिस्तानवर दोन्ही बाजूंकडून हल्ला करण्यात आला. भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून ३८ दहशतवादी ठार केले तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर इराणने मोर्टर हल्ला केला.
Sep 29, 2016, 09:46 PM IST'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...
उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत...
Sep 29, 2016, 06:52 PM ISTसॅल्युट! 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर वीरुनं दिली अशी प्रतिक्रिया...
उरी हल्ल्यानंतर आज भारतानं पाकव्याप्त काश्मीर भागात 'सर्जिकल स्ट्राईक' देत दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. यानंतर भारतीयांनी भारतीय जवानांच्या या शौर्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय.
Sep 29, 2016, 05:24 PM ISTगोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज
भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले.
Sep 29, 2016, 03:43 PM ISTपंतप्रधान मोदी आणि सेना प्रमुखांच्या देखरेखेखाली झाली संपूर्ण कारवाई
सैनिकांनी ऑपरेशन केलं यशस्वी
Sep 29, 2016, 03:14 PM ISTमोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...
उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती.
Sep 29, 2016, 02:57 PM ISTसर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...
भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले.
Sep 29, 2016, 02:28 PM ISTBreaking : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक
Sep 29, 2016, 02:18 PM ISTपाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताचे सर्जिकल ऑपरेशन : 10 प्रमुख गोष्टी
उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली.
Sep 29, 2016, 01:37 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त
सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सेनेने बुधवारी रात्री सर्जिकल ऑपरेशन केले.
Sep 29, 2016, 12:57 PM IST