symptoms

Deepika Padukone: दीपिका पादुकोण या गंभीर आजाराशी ग्रस्त? पाहा काय आहेत त्याची लक्षणं

दीपिका पादुकोण या गंभीर आजाराचा सामना करत असल्याचं बोललं जातंय. काय आहेत या आजाराची लक्षणं जाणून घ्या.

Sep 27, 2022, 10:43 PM IST

गडगंज श्रीमंती असूनही यामी गौतमच्या हाती निराशा; उपायच नाही अशा आजारानं ग्रासलं...

सध्याच्या घडीला यामी ज्या वळणावर आहे, ते वळण पाहता तिथं तिला कशाचीही कमी नाही. पण, ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं... 

Sep 26, 2022, 09:23 AM IST

High Cholesterol उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर हातावर ही 3 लक्षणे, दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतेल

 कोलेस्ट्रॉलची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे की नाही हे कसे ओळखायचे.

Sep 6, 2022, 12:38 PM IST

Long COVID: कोरोनामुक्त झाल्यानंतर पुरुष लैंगिक आरोग्याची समस्यांनी त्रस्त, दिसली 'अशी' लक्षणं

कोरोनामधून बरं झाल्यानंतरही रुग्णांमध्ये त्याची काही लक्षणं कायम राहतात, ज्याला लाँग कोविड म्हणतात.

Aug 29, 2022, 06:29 AM IST

Covid-19 Health: 'या' घरगुती वस्तू वापरा आणि कोरोनावर करा मात!

कोरोना महासंकटाने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. म्हणून या व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या घरातच काही रामबाण उपाय आहेत. 

Aug 22, 2022, 05:13 PM IST

पायांमध्ये 'ही' लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात.

Aug 13, 2022, 06:37 AM IST

सतत चिडचिड होतेय? Sexual frustration चं असू शकतं लक्षण!

अनेकांना यामुळे सेक्श्युअल लाईफमध्ये नैराश्य जाणवू लागतं. 

Aug 12, 2022, 03:13 PM IST

'राजांचा आजार'मुळे कमी वयात होऊ शकतो 'हा' त्रास; धोका वाढण्यापूर्वी लक्षणे ओळखा

पबमेडनुसार 'राजांचा आजार' किंवा 'श्रीमंत माणसाचा आजार' यामुळेही आपल्याला गुडघेदुखी होऊ शकते. 

Aug 1, 2022, 06:20 PM IST

दोन डोकी, तीन पाय असलेली मुलं का जन्माला येतात? हे कधी होते जाणून घ्या

नुकतच भारतात एक असं मुलं जन्माला आलं आहे, त्याला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

Jul 27, 2022, 12:29 PM IST

जिभेवर काळे डाग दिसू लागले तर सावधान, याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

यापासून सुटका करण्यासाठी कडुलिंबाची पाने हा उत्तम उपाय आहे.

Jul 25, 2022, 10:22 PM IST

ब्रा मुळे स्तनाचा कर्करोग होतो का? जाणून घ्या यावर तज्ञांचे मत

महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ज्यावर बरेच लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात.

Jul 20, 2022, 04:50 PM IST

'या' कारणामुळे हृदयात होतील रक्ताच्या गुठळ्या; लक्षणांकडे दुर्लक्ष बिलकूल करू नका

हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याची स्थिती अत्यंत दुर्मिळ असते म्हणून फार कमी लोकांमध्ये दिसून येते. 

Jul 10, 2022, 06:47 AM IST

Low Sperm Count: स्पर्म्स काऊंट कमी होण्याची लक्षणं; वेळीच सावध व्हा नाहीतर...

जर पुरुषामध्ये स्पर्म्सची संख्या कमी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप कमी होते. 

Jun 27, 2022, 09:45 AM IST

WHN कडून Monkeypox मुळे महामारी घोषित; यामुळे धोका कायम, जाणून घ्या माहिती

WHN सह-संस्थापक यानिर बार-यम म्हणाले की, मंकीपॉक्स साथीचा रोग 2022 च्या शेवटापर्यंत वाढू शकतो.

Jun 23, 2022, 05:13 PM IST