taxi

मुंबईतली टॅक्सी आता 'अॅप'वर

मुंबईची ओळख असलेली काळी पिवळी टॅक्सीही आता मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बुक करता येणार आहे.

Jun 29, 2017, 06:57 PM IST

काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे बुकिंग आता मोबाईल अॅपवर

ओला-उबेरच्या धर्तीवर काळ्या पिवळ्या टॅक्सीची बुकिंग कारण्यासाठी मोबाईल अॅप येत्या तीन महिन्यात आणण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. यामुळे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या वापराने काळी-पिवळी टॅक्सी ट्रॅकिंग सिस्टमवर उपलब्ध होईल आणि प्रवाशांची सुरक्षिततेला प्राधान्य मिळेल, मुख्यमंत्री म्हणालेत.

Apr 7, 2017, 03:44 PM IST

ओला-उबेरला आता सरकारी नियम लागू

संकेतस्थळ आधारित किंवा ऍप बेस्ड टॅक्सींसाठी महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017 लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Mar 4, 2017, 08:15 PM IST

भाजपचा मोर्चा रिक्षा-टॅक्सी चालकांकडे... निवडणुकीची रणनीती

भाजपचा मोर्चा रिक्षा-टॅक्सी चालकांकडे... निवडणुकीची रणनीती

Oct 8, 2016, 09:55 PM IST

ओला रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर दिसताच फोडण्याचा इशारा

ठाणेकरांसाठी "ओला" कॅब सुरु केल्यानंतर आता ओला कंपनीने प्रवाशांना कॅशलेस आणि सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेतला. विरोध करताना त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Oct 7, 2016, 12:02 AM IST

पुण्यात 3 ओला कार फोडल्यात, रिक्षाचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण

ओला-उबेर या खासगी टॅक्सींविरोधात पुकारण्यात आलेल्या रिक्षा चालकांच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले. आरटीओ कार्यालयासमोर 3 ओला कार फोडण्यात आल्या.

Aug 31, 2016, 02:34 PM IST

मुंबईकरांना दिलासा, सोमवारचा रिक्षा-टॅक्सीचा संप मागे

मुंबईतील सोमवारचा रिक्षा-टॅक्सीचा संप मागे घेण्यात आला आहे.

Aug 28, 2016, 10:55 PM IST

मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई

रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

Aug 25, 2016, 04:39 PM IST