शिक्षक की राक्षस! वर्गात मस्ती केली म्हणून चिमुरड्याला अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण
कल्याणमध्ये हिंदी हायस्कूलमधला धक्कादायक प्रकार, शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Jan 31, 2023, 06:46 PM ISTजेव्हा २७ वर्षीय मुलीच जडलं ६४ वर्षीय पुरूषावर प्रेम
एका ६४ वर्षाच्या व्यक्तीला फक्त २७ वर्षांची तरूणी आवडली. हे साधेसुधे प्रेमप्रकरण नाही. हे प्रकरण आहे शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील लव्ह स्टोरीचं. दोघांच्या वयामध्ये इतके अंतर आहे की मुलीचे पालक यासाठी तयार होत नाही आहेत. मुलीने घरच्यांची परवानगी न घेताच लपूनछपून शिक्षकाशी लग्न देखील केले. मात्र जेव्हा मुलीच्या घरच्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला.
Jun 6, 2016, 04:26 PM IST