team india coach

टीम इंडियाच्या मुख्य कोचसाठी २ हजार अर्ज, रवी शास्त्रींपुढे एकच दिग्गज नाव...

या पदासाठी बीसीसीआयकडे ५ ते ६ नाही, तर २ हजार लोकांनी अर्ज केल्याचं सांगितलं जात आहे. हा अर्ज करण्याची वेळ बुधवारी सायंकाळपर्यंतची होती. विशेष म्हणजे हा अर्ज करण्यात दिग्गज लालचंद राजपूत यांचा देखील समावेश होता.

Aug 1, 2019, 06:22 PM IST

विराटचं ऐकलं गेलं असतं तर मी टीम इंडियाचा कोच असतो - सेहवाग

टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने एक खळबळजनक वक्तव्य केलंय.

Nov 13, 2017, 07:24 PM IST

BCCI मध्ये सेटींग नसल्याने कोच होऊ शकलो नाही - सेहवाग

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवान याने बीसीसीआयबाबत फारच धक्कादायक वक्तव्य केलंय. ‘बीसीसीआयमध्ये कोणतीही सेटींग नव्हती, नाही तर मी हेड कोच झालो असतो’, असं सेहवाग म्हणाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच तो म्हणाला की, पुन्हा तो कधीही कोच पदासाठी अर्ज करणार नाही. 

Sep 15, 2017, 07:57 PM IST

टीम इंडियाचा कोच १० जुलै रोजी ठरणार?

टीम इंडियाच्या कोचचं पद सध्या रिक्त असून सचिन तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण हे तिघे नव्या कोचची निवड करणार आहेत. 

Jun 26, 2017, 12:02 PM IST

कोच पदासाठी मी खूप महाग, BCCIला परवडणार नाही...

 चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुरू असताना टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भातील बातम्या येत आहे. नव्या कोचसाठी अर्ज दाखल झाले आहेत. भारतीय टीमच्या कोच पदावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशाच एक नवीन नाव समोर आले आहे. 

Jun 7, 2017, 07:20 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता

 टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.

Mar 12, 2017, 11:54 PM IST

मी पडद्याआडून काम करणार : अनिल कुंबळे

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अनिल कुंबळेने पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

Jun 29, 2016, 03:38 PM IST

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.

Jun 15, 2016, 11:10 PM IST

वेंकटेश प्रसाद यांचा टीम इंडिया कोचसाठी अर्ज

भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनीही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय. 

Jun 9, 2016, 11:31 AM IST

सौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट

डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.

Apr 16, 2015, 05:20 PM IST

कोच डंकन फ्लेचरची हकालपट्टी होणार?

वर्ल्डकप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, फ्लेचर यांनी टीमची सूत्रं हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीच्या आलेख खालावत गेला. यामुळेच आता कोच फ्लेचर यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

Jan 14, 2013, 07:36 PM IST

‘दादा’ला बनायचंय टीम इंडिया कोच…

भारतीय क्रिकेटचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं आता एक नवीन इच्छा व्यक्त केलीय. ही इच्छा म्हणजे, सौरवला आता भारतीय टीमचा कोच बनायचंय!

Sep 6, 2012, 12:37 PM IST