textbook

बारावीच्या पाठ्यपुस्तकातून 'बाबरी मशीद' गायब? वाद टाळण्यासाठी गाळला इतिहास

एनसीईआरटीने १२वीच्या राज्यशास्राच्या पुस्तकातून बाबरीचा इतिहासच गाळलाय. राम मंदिरासाठी जी बाबरी मशीद पाडल्यानं सगळा वाद झाला, त्या बाबरीच्या नावाचा उल्लेखच अभ्यासक्रमातून हटवण्यात आलाय. बारावी राज्यशास्त्राच्या पुस्तकात अयोध्या बाबरी इतिहासात काटछाट करण्यात आलेय. 

Jun 17, 2024, 07:59 PM IST

मराठी माध्यमाच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजरातीचा शिरकाव

मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आल्याचे विरोधकांनी निदर्शनास आणून दिले.

Jul 13, 2018, 04:41 PM IST

छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम पाठ्यपुस्तकात येणार

शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास वाचता येणार आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच केली आहे. 

Mar 18, 2018, 01:49 PM IST

नववीच्या पुस्तकात गांधी कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह मजकूर, विरोधकांची घोषणाबाजी

नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Aug 2, 2017, 05:57 PM IST

समाजशास्त्र म्हणतं, कुरुप मुलींना जास्त हुंडा द्यावा लागतो

'मुलगी कुरुप असेल तर तिचा विवाह होण्यासाठी तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो'

Feb 3, 2017, 12:34 PM IST

शालेय पाठ्यपुस्तकातून नेहरु गायब

भाजप सरकार असलेल्या राजस्थानच्या आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकातून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव हटवण्यात आलं आहे.

May 8, 2016, 07:25 PM IST

सचिन तेंडुलकर आता पाठ्यपुस्तकात

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर आता लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये पदार्पण करणार आहे. शालेय अभ्यासक्रमात सचिनच्या धड्याचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिली.

Nov 19, 2013, 11:39 AM IST