थर्टी फर्स्टसाठी नशेच्या सौदागरांची 'बलून गँग' पोलिसांच्या रडारवर
थर्टी फर्स्टसाठी नशेच्या सौदागरांची 'बलून गँग' पोलिसांच्या रडारवर
Dec 22, 2017, 08:55 PM ISTतुम्ही थर्टी फर्स्ट कसं सेलिब्रेट करताय?
तुम्ही थर्टी फर्स्ट कसं सेलिब्रेट करताय?
Dec 22, 2017, 08:49 PM ISTथर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... समुद्राच्या पोटात... मिऱ्या किनाऱ्यावर!
अथांग आणि शांत... नजरेच्या टप्प्यात न येणारा... त्याच्या पोटात दडलंय काय... त्याची मानवाला नेहमीच उत्सुकता... हीच उत्सुकता त्या निळाईकडे खेचते... समुद्र मानवाला नेहमीच खुणावत आलाय... त्यामुळेच या महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलंय? हे बघण्याची नेहमीच उत्सुकता असते... हीच उत्सुकता माणसाला या निळाईकडे खेचून आणते.... आणि समुद्राच्या पोटातला हा अद्भुत नजारा खुला होतो.
Dec 19, 2017, 11:17 PM ISTथर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... समुद्राच्या पोटात... मिऱ्या किनाऱ्यावर!
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन... समुद्राच्या पोटात... मिऱ्या किनाऱ्यावर!
Dec 19, 2017, 10:06 PM ISTथर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा, 'दंगल'चा आधार घेत कोडवर्ड
आमीर खानचा दंगल सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पण याच दंगलचा आधार घेऊन, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा रंगणार आहे.
Dec 30, 2016, 02:28 PM ISTथर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्येही दिसणार मुंबई पोलीस!
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फर्स्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. त्यासाठी थोडेथिडके नव्हे तर तब्बल सात हजार पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Dec 27, 2016, 07:00 PM ISTथर्टी फर्स्ट : मुंबई - गोवा महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जातेय.
Dec 31, 2015, 07:04 PM ISTनव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2015, 09:22 PM ISTथर्टी फर्स्टची मस्ती करण्यापासून सावधान, डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ व्हायरल
२०१६ या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. मात्र, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, तुम्हाला जोरदार धक्का बसेल.
Dec 26, 2015, 05:12 PM ISTख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात टायगर आणि लायन्स पॉईंटवर संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. मात्र पोलिसांचे आदेश तरुणांनी धाब्यावर बसल्याचं चित्र दिसले.
Dec 25, 2015, 10:07 PM IST'इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह'
थर्टी फर्स्टच्या रात्री बेधुंद होऊन डान्स करायचाय आणि भरपूर दारू देखील प्यायचीय... पण घरी जाताना गाडी कोण चालवणार किंवा घरी सुखरूप नेऊन कोण सोडणार, अशी अडचण आहे? तर अजिबात टेन्शन घेऊ नका... 'इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह' अशी मोहीमच मुंबईतल्या अनेक संस्थांनी सुरू केलीय.
Dec 31, 2014, 06:13 PM ISTथर्टी फर्स्ट आणि बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
थर्टी फर्स्ट आणि बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
Dec 30, 2014, 10:20 PM ISTपुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण
पुणं बनलंय ड्रग्ज पेडलरचं मुख्य ठिकाण
Dec 30, 2014, 10:20 PM ISTपहाटे पाच वाजेपर्यंत `थर्टी फर्स्ट`चा धूम-धडाका!
आता, मुंबईकरही ‘थर्टी फर्स्ट’चं सेलिब्रेशन पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यास मोकळे झाले आहेत. ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी मुंबई हायकोर्टानं पार्ट्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिलीय.
Dec 31, 2013, 01:23 PM IST`थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन`साठी बार मालकांची कोर्टात धाव
‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी राज्य सरकानं पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी ही डेडलाइन रात्री दीड वाजेपर्यंत खाली आणल्यानं हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झालीय.
Dec 31, 2013, 10:31 AM IST