मोबाईल, पर्स चोरीसाठी 'त्या' तिघींचं केलं भारत भ्रमण!
मोबाईल चोरण्याकरता भारत भ्रमण करणाऱ्या महिला टोळीचा भांडाफोड, मुंबईतल्या अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी केलाय.
Mar 23, 2016, 02:03 PM IST...या आहेत भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!
फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झालीय.
Mar 9, 2016, 04:40 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
Mar 3, 2016, 11:13 PM ISTकुठे गेले अल्फा - डेंडू - राष्ट्रपती?
३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... पण भंडारा जिल्ह्यात वन्यजीव प्रेमी, गेल्या चार महिन्यांपासून चिंतेत आहेत. त्यांच्या या चिंतेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणखीनच भर घातलीय.
Mar 3, 2016, 10:55 PM ISTपोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
Jan 29, 2016, 01:11 PM ISTपोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
लातूर शहरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी विष प्राशन केल्याची घटना घडलीय. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात रेणापूर तालुक्यातील जवळगा इथं ही घटना घडलीय.
Jan 29, 2016, 01:04 PM ISTवर्षाच्या पहिल्याच दिवशी 'तिरुपती'ला तीन करोडोंचं दान!
तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं.
Jan 2, 2016, 01:17 PM ISTबाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
Sep 4, 2015, 10:41 AM ISTपंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ
पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ
Jun 25, 2015, 12:52 PM ISTपंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शहरी भारताची इमेज बदलण्यासाठी तीन योजनांची सुरुवात केलीय. या तिनही योजना शहरी भारताशी जोडलेल्या आहेत.
Jun 25, 2015, 11:58 AM ISTइसीसने जाहीर केला तिसरा व्हिडीओ
Sep 14, 2014, 09:54 AM ISTभारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी!
नवी दिल्ली : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
Sep 10, 2014, 12:45 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने आज 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १२३ तालुक्यांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलंय. इथे शेतक-यांना वीजपंपावर ३३ टक्के वीजबीलमाफी मिळेल. दुसरा निर्णय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आहे.
Aug 13, 2014, 07:26 PM ISTप्रिती-नेस प्रकरणात लवकरच मोठा धमाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 01:35 PM IST