thrilling incident

VIDEO : जमीन खचली, खड्डा पडला, आणि... पुण्यातील टॅंकर तीन तासानंतर खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश

पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. धावता ट्रक एका भल्या मोठ्या खड्ड्यात पडला आहे. 

Sep 20, 2024, 06:01 PM IST

घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि... मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना

मुंबईच्या चेंबुर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून एका महिलेवर आणि तिच्या मुलीवर चाकू हल्ला करण्यात आला आहे.  

Sep 21, 2023, 11:55 PM IST

कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या; रायगड जिल्ह्यातील थरारक घटना

कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्‍वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला. यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

Aug 21, 2023, 05:16 PM IST

बस चालवताना ST ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि... अहमदनगरमधील थरार घटना

बस चालवतानाच ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला. ड्रायव्हर स्टेअरींग व्हीलवरच पडल्यानं बस अनियंत्रित झाली. मात्र, नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे मोठी दुर्घटना घडली.  

Jun 28, 2023, 11:18 PM IST

धाडसाचे कौतुक! पुण्यातील थरारक घटनेत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना 5 लाखांचे बक्षीस

सदाशिव पेठेत तरुणीला  वाचवणाऱ्या या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांनी यांना थेट पाच लाखाची मदत जाहीर करत धाडसाचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले आहे. 

Jun 28, 2023, 10:52 PM IST

पत्नी आणि मुलगा साखर झोपेत होते, पण पतीच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता... थरारक घटना

बीड जिल्हा हादरला, आरोपीने स्वत: फोन करुन पोलिसांनी दिली माहिती

Oct 11, 2022, 05:58 PM IST