मुंबई ट्रॅफीक पोलिसांना मिळाले कॅमेरे, हुज्जत पडणार महागात
ट्रॅफीक पोलिसांशी यापुढे रस्त्यावर वाद घालाल तर तो महागात पडू शकतो.
Jul 19, 2017, 07:45 PM ISTमुंबई ट्रॅफीक पोलिसांना मिळाले कॅमेरे, हुज्जत पडणार महागात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 07:36 PM ISTपोलिसांना मिळणार वायफाय कॅमेरे, हुज्जत घालणं पडणार महागात
मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली तर हुज्जत घालणा-यांना आता महागात पडू शकते. पोलिसांना शिविगाळ करणे किंवा मारहाण केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ट्रफिक पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत त्या कॅमे-यात रेकॉर्ड होणार असून न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते.
Jul 19, 2017, 04:27 PM ISTठाण्यात रिक्षावर माहिती फलक नाही लावले तर कडक कारवाई
सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.
Jul 6, 2017, 10:15 AM ISTबुमराहचा नो बॉल जाहिरातीत!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या एका नो बॉलचा भारताला चांगलाच फटका बसला.
Jun 22, 2017, 04:53 PM ISTवाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५० जणांचे लायसन्स रद्द
चौकाच्या एका कोपऱ्यात वाहन चालकांशी हुज्जत घालणारे वाहतूक पोलीस, हे चित्र पुण्यात आता इतिहास जमा होणार आहे. कारण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवत आहेत. तर, दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन देण्यात आले आहेत. मागील चार दिवसात अशा प्रकारे सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५० वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
Apr 7, 2017, 07:36 PM ISTबेशिस्त वाहन चालकांविरोधात नाशिकमध्ये कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 09:58 PM ISTपोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...
तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे.
Jan 18, 2017, 09:37 PM ISTमुंबई वाहतूक पोलीस विभागात असा चालतो कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 07:59 PM ISTनाशिक पोलिसांची डेबिट कार्डने दंड वसुली
चलन विमुद्रिकरणावर उपाय म्हणून नाशिक वाहतूक पोलीस विभागाने, रोख रकमेऐवजी डेबीट कार्डच्या आधारे दंडवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 30, 2016, 11:30 PM ISTसुषमा स्वराज यांना किडनी देण्यासाठी पुढे आला ट्रॅफिक पोलीस
किडनी निकामी झाल्यामुळे एम्समध्ये दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना किडनीदाता सापडला आहे. मध्यप्रदेशातले वाहतूक पोलीस हवालदार गौरव सिंग डांगी यांनी स्वराज यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वराज यांची प्रकृती बिघडल्यानं आपल्याला काळजी वाटत असल्याचं 26 वर्षीय डांगी यांनी म्हटलंय. स्वराज यांनी कालच आपली किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णालात असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Nov 17, 2016, 10:01 PM ISTवाहतूक पोलिसाला मोटरसायकलची धडक
वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या निधनानंतर चोवीस तासही उलटले नाहीत, तोपर्यंत कुर्ल्यातील विनोबा भावे पोलीस स्टेशन अंतर्गत बैलबाजार चोकी येथे नाका बंदी चालु असताना ही घटना घडली.
Sep 2, 2016, 12:29 AM ISTट्रॅफिक पोलीस शिंदेचे निधन, वरळीमध्ये सर्वपक्षीय बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 02:31 PM ISTट्रॅफिक पोलीस दंड घेऊ शकतात का नाही?
ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांकडून दंड स्विकारू शकतात का? ट्रॅफिक पोलीस चलन फाडू शकतात का?
Jun 25, 2016, 07:43 PM ISTठाणे : टोईंगने दुचाकी उचलण्यापूर्वी देणार घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 11:05 PM IST