T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; 'हा' खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम
T20 World Cup 2022: न्यूझीलंडने T20 World Cup 2022 साठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. या संघातील समाविष्ट असलेला खेळाडू सातव्यांदा T20 विश्वचषकात खेळणार आहे.
Sep 20, 2022, 01:32 PM ISTपाहा Video : पुरुषांच्या बाथरूममध्ये 'या' भारतीय खेळाडूंना दिले जेवण
Uttar Pradesh: टॉयलेटमध्ये खेळाडूंच जेवण ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये शिजवलेला भात मोठ्या थाळीत दिसत आहे.
Sep 20, 2022, 12:53 PM ISTSachin Tendulkar : जेव्हा 'त्या' 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी...
Road Safety World Series T20 : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) सोमवारी भारत लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खास छोट्या चाहत्यांना स्टेडियममध्ये बोलावले होते.
Sep 20, 2022, 12:04 PM ISTIND vs AUS 1st T20 : भारत -ऑस्ट्रेलिया T20 सामन्यात पंत की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?
IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, तुम्ही कुठे आणि कशी पाहू शकाल Match हे जाणून घ्या...
Sep 20, 2022, 10:53 AM IST'या' Delivery boy मुळे यूजर्सला झाली DDLJची आठवण, पाहा मजेदार Video
Viral: हा व्हिडीओ पाहून आपल्याला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (King of Bollywood Shah Rukh Khan)आठवण होते.
Sep 20, 2022, 10:32 AM ISTOctober Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही
Grah Gochar in October 2022 : 5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल.
Sep 20, 2022, 09:56 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.
Sep 20, 2022, 09:08 AM ISTMaharashtra Rain : 'या' राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज
मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.
Sep 20, 2022, 08:34 AM ISTEdible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?
वाढत्या खाद्यतेलाची हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.
Sep 20, 2022, 07:51 AM ISTviral :अडवायला गेला 'गोल'.. आणि त्याचाच झाला 'झोल'..video पुन्हा पुन्हा पाहाल..
सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत (viral video)असतात. यामधील काही व्हिडिओ खुपच मनोरंजक(funny viral video) असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.
Sep 19, 2022, 09:03 PM IST'ही' Bank खात्यात जमा करणार 50,000 रुपये; जाणून घ्या काय आहे 'ही' योजना
शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. हे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या स्कीम अंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज (Application) कसा करू शकता हे सविस्तर जाणून घ्या... (punjab national bank offer for farmers pnb kisan tatkal loan yojana )
Sep 19, 2022, 04:24 PM ISTचिमुकल्याने कबड्डीमध्ये असं केलं त्याच्या पेक्षा मोठ्या मुलाला चित, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा चिमुकल्याचा कबड्डी व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांना शेअर केला आहे.
Sep 19, 2022, 04:01 PM ISTOnline Shopping : स्वस्तात मस्त Iphone आणि AC घ्या विकत, 'इथे' वस्तूंवर बंपर सूट
shopping in Cheaper Rate : आयफोन आणि स्प्लिट एसी स्वस्त दरात: आम्ही तुम्हाला अशा वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत जिथे वस्तू अतिशय कमी किमतीत विकल्या जातात. इथल्या ऑफर्स पाहून तुम्हीही Amazon आणि Flipkart ला विसराल...
Sep 19, 2022, 02:58 PM ISTBank Locker :दागिने चोरीला गेल्यास आता घाबरू नका; 'या' योजनेतून मिळेतील पूर्ण पैसे
Diamond and Gold Jewellery Safety : दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरीला (stolen) जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँकेच्या (Bank) लॉकरचा वापर करतात. मात्र, बँकांचे लॉकर फोडूनही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. जाणून घेऊयात अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे?
Sep 19, 2022, 01:27 PM ISTWeird Tradition: लोक त्यांच्या मृत्यूसाठी खरेदी करतायत त्यांच्या आवडत्या कबरी, कपडे आणि शवपेटी
लोक जिवंतपणीचं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) वस्तू खरेदी करत आहे... होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की...
Sep 19, 2022, 11:36 AM IST