trimbakeshwar

आयकर विभागाच्या धाडीनंतर पौरोहित्याचं 'शुद्धीकरण'

आयकर विभागाने धाडी टाकल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक नगरीत मोठी खळबळ उडालीय. देशभरातून भाविक श्रद्धेनं नाशिकमध्ये येत असतात... आणि हीच प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून पौरोहित्यही आता कॅशलेस होणार आहे.

Dec 29, 2016, 06:56 PM IST

पुरोहितांच्या घरावर आयकर विभाग अधिकाऱ्यांचा छापा, कोट्यवधी रुपये जप्त

 त्र्यंबकेश्वरच्या दोन पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी घातल्यात आहेत. या धाडीत गेल्या चोवीस तासापासून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जप्त  करण्यात आला आहे.  

Dec 27, 2016, 10:20 AM IST

त्र्यंबक राजाच्या नाशक हिऱ्याची कहाणी

त्र्यंबक राजाच्या नाशक हिऱ्याची कहाणी 

Oct 26, 2016, 10:09 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांनी मिळवला प्रवेश

तत्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आज अखेर स्वराज्य संघटनेच्या महिलांना प्रवेश मिळवलाय. 

Apr 21, 2016, 08:17 AM IST

पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरचा दरवाजा महिलांसाठी बंद

त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आलेल्या महिलांची पुन्हा एकदा अडवणूक करण्यात आलीय. 

Apr 19, 2016, 09:31 AM IST

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आता सर्वांनाच प्रवेशबंदी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिरात महिला प्रवेशाच्या वादावरुन वातावरण तापलेलं आहेच. आता मात्र मंदिर प्रशासनाने मंदिराच्या गाभाऱ्यात रविवारपासून सर्वसामान्यांनाही प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. 

 

Apr 4, 2016, 01:56 PM IST

पेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात

महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.

Apr 2, 2016, 07:53 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशासाठी महिला संघटना आक्रमक

शनिशिंगणापूरनंतर आता त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश मिळावा यासाठी महिला संघटना आक्रमक होणार आहेत.  

Jan 29, 2016, 11:09 PM IST

अजूनही महिलांना प्रवेश नाहीच

अजूनही महिलांना प्रवेश नाहीच

Dec 2, 2015, 10:39 PM IST