triple talaq

केंद्र सरकारची तीन तलाक विधेयकातील सुधारणेसाठी मंजुरी

तीन तलाकच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या विविध चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयकात सुधारणेसाठी मंजुरी दिली आहे.  

Aug 9, 2018, 04:50 PM IST

संस्कारी जोडीदार हवा असेल तर मुस्लीम स्त्रियांनी हिंदू पुरुषांशी लग्न करावे- साध्वी प्राची

जो समाज केवळ महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्या समाजाचा त्याग करा.

Aug 2, 2018, 07:22 AM IST

प्रत्येक जिल्ह्यात शरीयत न्यायालय स्थापन करण्याची योजना

अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या या योजनेमुळे देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jul 9, 2018, 08:41 AM IST

ट्रिपल तलाक : भर न्यायालयात पतीचा पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न

हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या अंगावरही काटा उभा राहिला

Jun 20, 2018, 03:08 PM IST

शिवसेनेने भाजपसोबत 'ट्रिपल तलाक' घ्यावा - ओवैसी

 ओवैसी यांनी ट्रिपल तलाक आणि शरीयतमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला दिलाय. 

Apr 22, 2018, 09:29 AM IST

मुस्लिमांना द्या वेगळा भूभाग - विनय कटियार

हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.

Feb 7, 2018, 04:00 PM IST

भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणांऱ्यांना तुरूंगात टाका - ओवेसी

तीन तलाकला विरोध करताना देशातील सर्व मुस्लिमानी शरीयतचे रक्षण करण्यासाठी एकत्र यायला हवे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Feb 7, 2018, 10:43 AM IST

'पद्मावत' वाद : ‘ते’ ४ टक्के असूनही ताकतवर, मुस्लिम १४ टक्के असूनही लाचार - ओवेसी

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ‘पद्मावत’ सिनेमावर वाद सुरू असताना यावरून एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 

Jan 23, 2018, 10:51 AM IST

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित, भाजप-काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप

मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे विधेयक आता रखडले आहे. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित आहे. यावरुन भाजपने काँग्रसेवर निशाणा साधलाय. तर काँग्रेसने यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केलेय.

Jan 5, 2018, 08:43 PM IST

ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडणार

मोठ्या सुटीनंतर आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरूवात होतेय. लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. 

Jan 2, 2018, 07:40 AM IST

तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या इशरत जहाँ यांचा भाजपात प्रवेश

भारतामध्ये तिहेरी तलाकविरोधात लढणारी मुस्लिम महिला इशरत जहाँ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Jan 1, 2018, 01:29 PM IST

'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक, महाराष्ट्राच्या या महिला खासदार गैरहजर

लोकसभेमध्ये आज तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार असताना भाजपाच्या महाराष्ट्रातल्या तीन पॉवरफुल महिला खासदारांनी मात्र लोकसभेकडे पाठ फिरवली होती.

Dec 28, 2017, 10:51 PM IST

ऐतिहासिक 'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

ट्रिपल तलाक विरोधी विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं आहे.

Dec 28, 2017, 07:45 PM IST