ukraine

रशियाचा युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा; पुतीन यांचा वर्ल्ड वॉरसाठी 'N' प्लॅन?

रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरल्यापासून युक्रेनच्या आण्विक प्रकल्पांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जगप्रसिद्ध चर्नोबिल अणुभट्टी ताब्यात घेतल्यानंतर आता रशियन फौजांनी झापोरिझ्झ्या ही अणुभट्टी ताब्यात घेतल्याचं युक्रेनने म्हटलंय. काय आहे रशियाचा एन प्लॅन..?

Mar 5, 2022, 10:16 AM IST

'रशियन सैनिक युक्रेनमध्ये महिलांवर बलात्कार करतायत', युद्धादरम्यान मंत्र्याचा दावा

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, त्यांचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत.

Mar 4, 2022, 10:21 PM IST

झेलेन्स्की पळून गेल्याचा दावा यूक्रेनने फेटाळला; सांगितले, कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष

Russia Ukraine War Update: रशिया-युक्रेन युद्ध सुरुच आहे. रशियन मीडियाचा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. दरम्यान, रशियन सैन्याने कीववर हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीव येथील एका इमारतीवर सलग पाच रॉकेट डागण्यात आले आहेत.

Mar 4, 2022, 09:16 PM IST

युक्रेनच्या खजिन्यावर रशिया, अमेरिकेचा डोळा, ज्याला मिळेल खजिना, तो होणार राजा

रशिया-युक्रेन वादाचा जो भडका उडालाय, त्याचं मूळ युक्रेनमधल्या एका खजिन्यात दडलं आहे

Mar 4, 2022, 08:31 PM IST

युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देश सोडला, पोलंडला पळाले?

Russia Ukraine War​ : रशिया - युक्रेन युद्धातील आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. रशियन मीडियाचा खळबळजनक दावा.  

Mar 4, 2022, 07:13 PM IST

पुतीन यांच्या हत्येचा कट ? अमेरिकेच्या कटानं रशियात खळबळ

युक्रेनवरच्या हल्ल्यामुळे व्लादिमिर पुतीन हे सध्या साऱ्या जगाच्या नजरेत खलनायक ठरले आहेत

Mar 4, 2022, 06:51 PM IST

युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी तरुणीने दाखवला भारतीय तरुणावर विश्वास, गोळीबारात असे वाचले प्राण

युद्धाच्या परिस्थितीत ही भारतीय तरुणाने पाकिस्तानी तरुणीचे प्राण वाचवले.  इतकेच नाही तर तिच्या कुटुंबियांना फोनवर तिच्या सुरक्षेची जबाबदारी ही घेतली.

Mar 4, 2022, 05:21 PM IST

अरे अरे... काय केली रशियाने युक्रेनची 'ही' अवस्था

Ukraine Russia Conflict : युक्रेनची जी शहरे घड्याळाच्या काटयांवर चालायची तिथे आता स्मशान शांतता आहे. नजर जाईल तिथे फक्त युद्धाच्या खाणाखुणा दिसतायत.  

Mar 4, 2022, 05:17 PM IST

सर्वात मोठी बातमी । युक्रेनमधील झापोरीझ्झ्या अणुभट्टीवर रशियन फौजांचा ताबा

Russian forces seize control of Ukraine nuclear plant : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ताबा घेतला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चार मोठे स्फोट झाले आहेत.  

Mar 4, 2022, 03:43 PM IST